Aishwarya Narkar Photo : 50 वर्षांची मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर कशा पडतात तरुण अभिनेत्रींवर भारी, हे 10 फोटो देतील उत्तर

Last Updated:
Aishwarya Narkar Photo : मराठमोळी अभिनेत्री अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नेहमीत त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. 50 वर्षांची ऐश्वर्या नारकर तरुण अभिनेत्रींवर भारी पडतात. त्यांचे हे 10 फोटो एकदा पाहाच.
1/11
मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. आपल्या सालस, सुंदर अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही त्या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री आहेत.

advertisement
2/11
वयाच्या पन्नासाव्या वर्षीही ऐश्वर्या मालिका आणि नाटकांमध्ये काम करत आहेत. आजही त्यांचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींना लाजवणारं आहे. 50 वर्षांच्या मराठमोळ्या ऐश्वर्या नारकर तरुण अभिनेत्रींवर कशा भारी ठरतात हे पाहायचं असेल तर त्यांचे हे 10 फोटोच त्याचं उत्तर देईल.

3/11
ऐश्वर्या नारकर आजच्या घडीच्या अशा अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या पन्नाशीतही फिट अँड फाइन आणि हेल्दी आहेत. त्यांचं सौंदर्य तर वर्षानुवर्ष कमी वाढत आहे. पण त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवणार आहे.

4/11
ऐश्वर्या या कोणत्याही लुकमध्ये अगदी फिट बसतात. त्यांचा हा पंजाबी ड्रेसमधील लुक, त्यावर वेवी कल्स असलेली हेअर स्टाइल खूपच शोभून दिसतेय.

5/11
या फोटोत त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं तेज पाहणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकतंय.  बॅनेल्स डाएट आणि योगामुळे त्यांना हे शक्य झालं आहे.

6/11
कॉटन वन पिसमध्ये ऐश्वर्या नारकर. प्रत्येक आऊटफिटमध्ये फिट दिसणाऱ्या ऐश्वर्या यांच्यावर हा लुकही खुलून दिसतोय.

7/11
अगदी कॉलेजमधील तरुणी वाटावी असा ऐश्वर्या यांचा लुक. कॉटनचा कॉलर असलेला एनिमल प्रिंटेट टॉप त्यांनी वेअर केला आहे. यातही अत्यंत सुंदर दिसत आहेत.

8/11
ऐश्वर्या अनेक फोटोशूट करत असतात. त्यातील त्यांचं हे बेस्ट फोटोशूट. सध्याच्या तरुण अभिनेत्रींनाही त्या मागे टाकतात. त्यांचा फिटनेस आणि सौंदर्य या दोन्हीमुळे त्यांचा हा लुक अत्यंत सुंदर झाला आहे.

9/11
काही दिवसांआधी ऐश्वर्या ट्रिपला गेल्या होत्या तेव्हा ब्लॅक वन पिसमध्ये काढलेला हा त्यांचा फोटो. हा पोटो पाहिल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या सौंदर्याचं आणि फिटनेसच कौतुक झालं.

10/11
सध्या तरुण अभिनेत्रींना लाजवेल असा ऐश्वर्या यांचा लुक. त्यांच्या पोझेस देखील तरुणींना लाजवणाऱ्या आहेत. साडी ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत सगळंच त्यांच्यावर अप्रतिम दिसतं.

11/11
ऐश्वर्या नारकर अनेक वर्ष सिनेमांमधून त्यांच्या अस्सल महाराष्ट्रीयन लुकमध्ये दिसून आल्या आहेत. नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, कॉटनची साडी असा हा त्यांचा लुक चाहत्यांना नेहमीच प्रेमात पाडतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement