'तो माझा जावई नाही...', सासूसोबत नेमकं कसं आहे अमिताभ बच्चन यांचं नातं

Last Updated:
Amitabh Bachchan relationship with indira bhaduri : बच्चन कुटुंबीय सध्या काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची सासू म्हणजे जया बच्चन यांची आई इंदिरा भादुरी यांच्या निधनाची माहिती समोर आली. पण या अफवा असल्याचे निदर्शनास आले. अमिताभ बच्चन आणि सासू इंदिरा यांचे नाते कसे आहे माहिती आहे का?
1/6
एकदा इंदिरा भादुरी यांनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त मिडियाशी संवाद साधला होता. तेव्हा ''अमिताभ माझ्यासाठी एक सामान्य माणूस आहे'' असे त्या म्हणाल्या होत्या.

advertisement
2/6
न्यूज 18 शी बोलताना इंदिरा म्हणाल्या होत्या, ''अमिताभ जगासाठी नक्कीच मोठा हिरो असेल पण माझ्यासाठी तो एक सामान्य माणूस आहे."

3/6
"तो माझा जावई नाही तर माझा मुलगाच आहे. मला तीन जावई नाही तर तीन मुलगे आहेत.''

4/6
त्या पुढे म्हणाल्या, ''अमिताभ जेव्हाही भोपाळला यायचे तेव्हा त्यांना सासरचे जेवण फार आवडायचे. त्यांच्याकडे कधीकधी फार वेळ नसायचा तेव्हा मी त्यांना सेटवर घरचे जेवण पाठवायचे."

5/6
 "तेव्हा ते मला म्हणायचे, 'आई तुम्ही इतकी काळजी करू नका. मी घरी येऊन जेवण करेन.''

6/6
यावरून हे लक्षात येते की अमिताभ बच्चन यांचे त्यांच्या सासूबाईंशी खूप छान नाते आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement