Marathi Actress : 36 वर्षांची मराठी अभिनेत्री, दिसायलाही देखणी; पण लग्नासाठी मिळत नाहीये मुलगा

Last Updated:
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. अभिनेत्रीनं तिच्या मनात असलेली खंत व्यक्त केली.
1/9
मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लग्न करत आहेत. अनेक हिरोईन्स आहेत ज्या एक दोन मालिकांमध्ये झळकतात आणि लगेचच लग्नबंधनात अडकतात. पण मराठी इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री जिला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये.
मनोरंजन विश्वात अनेक कलाकार लग्न करत आहेत. अनेक हिरोईन्स आहेत ज्या एक दोन मालिकांमध्ये झळकतात आणि लगेचच लग्नबंधनात अडकतात. पण मराठी इंडस्ट्रीतील एक अभिनेत्री जिला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये.
advertisement
2/9
ही अभिनेत्री मागची 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय. दिसायलाही खूप देखणी आहे. तिचे डोळे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. ती खूप शिकलेली सुद्धा आहे.
ही अभिनेत्री मागची 20 वर्ष इंडस्ट्रीत काम करतेय. दिसायलाही खूप देखणी आहे. तिचे डोळे सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत. ती खूप शिकलेली सुद्धा आहे.
advertisement
3/9
 इतकं सगळं छान असतानाही अभिनेत्री लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं तिची ही खंत व्यक्त केली.
इतकं सगळं छान असतानाही अभिनेत्री लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं तिची ही खंत व्यक्त केली.
advertisement
4/9
राज मंच या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्री म्हटल्यानंतर तुला अनेक मुलांकडून लग्नाच्या मागण्या येत असतील, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत तेजस्विनी म्हणाली,
राज मंच या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्री म्हटल्यानंतर तुला अनेक मुलांकडून लग्नाच्या मागण्या येत असतील, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देत तेजस्विनी म्हणाली, "माझा निषेध आहे या गोष्टीवर. एकही स्थळ आलेलं नाही मला. माझ्या आई-वडिलांनीही विचारा. कोणीच नाही."
advertisement
5/9
 "मला आता थोडं वाईट वाटायला लागलं आहे. आता मी पाहिलं बऱ्याच कलाकारांचे साखरपुडे झाले."
"मला आता थोडं वाईट वाटायला लागलं आहे. आता मी पाहिलं बऱ्याच कलाकारांचे साखरपुडे झाले."
advertisement
6/9
"मी खूप कपटी किंवा खोटी वाटेल, हिला खूप आनंद आहे असं सगळे म्हणतील पण वाईट वाटतं, मी बघतेय, अरे बापरे हिचं झालं, हिचपण झालं."
advertisement
7/9
तेजस्विनी म्हणाली,
तेजस्विनी म्हणाली, "माझ्या मैत्रिणींचं, माझ्या जवळच्याचं असं म्हणणं आहे की तूही बाहेर पडायला पाहिजे. पण मी अशा लोकांपैकी आहे की मी घरी बसून आहे. बेल वाजव रे बाबा ये असं. माहिती नाही कुठे भेटतात हे."
advertisement
8/9
मॅट्रिमुनी साइट्सवर कधी ट्राय केलंय का? असा प्रश्न विचारला असता तेजस्विनी म्हणाली,
मॅट्रिमुनी साइट्सवर कधी ट्राय केलंय का? असा प्रश्न विचारला असता तेजस्विनी म्हणाली, "हो माझ्या पप्पांनी अनुरुपवर रजिस्ट्रेशन केलं होतं."
advertisement
9/9
 "आमच्याकडे लग्नाची जबरदस्ती नाही. पण त्यांनाही वाटतं... बाबांनी अनुरुपवर रजिस्टर केलं होतं. पण काही नाही झालं."
"आमच्याकडे लग्नाची जबरदस्ती नाही. पण त्यांनाही वाटतं... बाबांनी अनुरुपवर रजिस्टर केलं होतं. पण काही नाही झालं."
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement