आजोबा मनोहर जोशींना अखेरचा निरोप अन् शर्वरी वाघला अश्रू अनावर, कुटुंबियांना धीर देताना दिसली बॉलिवूड अभिनेत्री

Last Updated:
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देताना त्यांची नात शर्वरी वाघला अश्रू अनावर झाले.
1/9
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं आज ( 23 फेब्रुवारी ) निधन झालं. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

advertisement
2/9
मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

3/9
त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेवण्यात आलं होतं.

4/9
मनोहर जोशी यांच्या जाण्यानं शिवसेना आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

5/9
महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक नेते मंडळी त्यांच्या अत्यंदर्शनासाठी आले होते.

6/9
मनोहर जोशी यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

7/9
त्यांची नात आणि अभिनेत्री शर्वरी वाघ आजोबांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त करताना दिसली.

8/9
शर्वरी तिची आई आणि कुटुंबियांना धीर देताना दिसली.

9/9
शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात आहे. म्हणजेच त्यांच्या मुलीची मुलगी आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement