Glowing Skin : लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरी चेहरा दिसतोय डल? Bridal Glow साठी आजच ट्राय करा 'ही' होम मेड क्रीम
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
लग्न हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास काळ असतो. या निमित्ताने प्रत्येक वधूला तिचा चेहरा आतून तेजस्वी आणि स्वच्छ दिसावा असे वाटते. हे साध्य करण्यासाठी महागड्या सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही घरगुती क्रीम तुमच्या त्वचेला अशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते. दररोज रात्री ती वापरल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ होईल आणि तुमच्या लग्नाचा ग्लो कायम राहील. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)


