'मी असं आयुष्य जगू शकत नाही', Ex पतीच्या पुन्हा जवळ आली चारू असोपा, ट्रोलर्सना सणसणीत उत्तर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
काही आठवड्यांपूर्वी एकमेकांवर सार्वजनिकरित्या टीका करणारे चारू असोपा आणि तिचा एक्स-हसबंड राजीव सेन आता ज्या प्रकारे एकत्र वेळ घालवत आहेत, त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
चारू असोपाने स्पष्ट केले की, ती लोकांच्या मतावर आपले आयुष्य जगू शकत नाही. ती म्हणाली, "प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. काही लोकांना एक गोष्ट आवडते, तर काही लोकांना दुसरी. पण, लोक काय विचार करतात, यावर मी माझे आयुष्य जगू शकत नाही. मला स्वतःचा आणि माझ्या मुलीचा विचार करायचा आहे. आम्हा सर्वांसाठी जे योग्य असतील, असेच निर्णय आम्हाला घ्यावे लागतात."
advertisement
advertisement
advertisement