शाहरुख खानसोबत घडलेलं भयंकर, आग्रा ते मुंबई ट्रेनमध्ये उटल्या करत आला; झाली होती भयानक अवस्था

Last Updated:
Shahrukh Khan : शाहरुखने केलेला एक ट्रेन प्रवास त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरला होता. या प्रवासात त्याला झालेला भयंकर त्रास एका माशीमुळे झाला होता.
1/8
मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या भलेही कोट्यवधींच्या चित्रपटांमध्ये काम करत असेल, पण त्याच्या सुरुवातीच्या दिवसांचे किस्से आजही चवीने ऐकले जातात.

advertisement
2/8
असाच एक किस्सा म्हणजे अभिनयात येण्यापूर्वी शाहरुखने केलेला एक ट्रेन प्रवास त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरला होता. या प्रवासात त्याला झालेला भयंकर त्रास एका माशीमुळे झाला होता.

3/8
हा किस्सा त्यावेळचा आहे, जेव्हा शाहरुख खान छोट्या पडद्यावर काम करायचा. एकदा त्याला प्रसिद्ध गायक पंकज उदास यांच्या एका मैफिलीत काम करण्याची संधी मिळाली होती. या कामासाठी त्याला फक्त ५० रुपये मिळाले होते.

4/8
शाहरुखने ते पैसे खर्च करून आग्रा गाठले आणि तिथे ताजमहाल पाहिला. पण, पैसे खर्च केल्यावर त्याच्याकडे फारच कमी रक्कम शिल्लक राहिली होती. याच दरम्यान त्याच्यासोबत अशी घटना घडली की, आग्रा ते मुंबईचा प्रवास त्याला अक्षरशः उलट्या करत करावा लागला.

5/8
शाहरुखने स्वतः एका मुलाखतीत हा खुलासा केला होता. ताजमहाल पाहून झाल्यावर त्याने ताजमहालच्या बाहेरून लस्सी विकत घेतली. शाहरुखच्या म्हणण्यानुसार, त्याने प्यायलेल्या त्या लस्सीत माशी पडलेली होती. ही माशी असलेली लस्सी पिण्याचा खूप वाईट परिणाम शाहरुखला भोगावा लागला.

6/8
माशी पडलेली लस्सी पिल्यामुळे त्याची तब्येत बिघडली. आग्रा ते मुंबई परत येत असताना ट्रेनमध्ये त्याला सतत उलट्या होऊ लागल्या. तो ट्रेनच्या दरवाज्यात डोकं बाहेर काढून वारंवार उलट्या करत होता. शाहरुखसाठी तो प्रवास खूपच कठीण आणि त्रासदायक ठरला होता.

7/8
कामाबद्दल बोलायचं झाल्यास, 'डंकी' २०२३ नंतर शाहरुख खान लवकरच आपल्या आगामी 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

8/8
सध्या शाहरुख आपल्या टीमसोबत पोलंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे, त्याची मुलगी सुहाना खानही 'किंग' चित्रपटाचा भाग आहे आणि हा तिचा मोठा पडद्यावरचा पहिला चित्रपट असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement