11 वर्षांपासून बनवली नाही एकही फिल्म, तरीही फराह खान कोट्यवधींची मालकीण, कुठून करते इतकी कमाई?

Last Updated:
Farah Khan Net Worth-Income Source : गेल्या ११ वर्षांत फराहने एकही चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही, तरीही तिची एकूण संपत्ती कोटींच्या घरात आहे! तिची कमाई ऐकल्यास तुमचे डोळे पांढरे होतील.
1/9
मुंबई: बॉलिवूडमध्ये आपल्या जबरदस्त कोरिओग्राफीने आणि ‘मैं हूँ ना’, ‘ओम शांती ओम’ सारख्या सुपरहिट चित्रपटांनी धुमाकूळ घालणाऱ्या फराह खान सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.

advertisement
2/9
गेल्या ११ वर्षांत फराहने एकही चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही, तरीही तिची एकूण संपत्ती कोटींच्या घरात आहे! विशेष म्हणजे, ती तिच्या युट्यूब व्लॉग्समध्ये गंमत म्हणून स्वतःला नेहमी गरीब म्हणवून घेते, पण तिची कमाई ऐकल्यास तुमचे डोळे पांढरे होतील.

3/9
फराह खान गेल्या अनेक वर्षांपासून दिग्दर्शनापासून दूर असली तरी, ती कोट्यवधींची मालकीण कशी आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडतो.

4/9
६० वर्षीय फराह खान तिच्या युट्यूब व्लॉग्स, विविध ब्रँड्सचे एंडोर्समेंट्स, टीव्ही शोमधील जजिंग आणि अर्थातच नृत्यदिग्दर्शन या माध्यमातून तगडी कमाई करते.

5/9
फराहने ८० हून अधिक चित्रपटांमधील १०० हून अधिक गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. त्यामुळे तिच्या कमाईचे स्रोत एकाच क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत.

6/9
सध्या फराह खान बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींच्या घरी जाऊन खाद्यपदार्थांवर आधारित व्लॉग्स बनवत आहे, जे खूप लोकप्रिय ठरले आहेत. एका अंदाजानुसार, फराहची दर महिन्याची युट्यूब कमाई ही १५ ते २० लाख रुपयांच्या घरात आहे.

7/9
फराहच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, तिचे वडील कामरान खान एक स्टंटमॅन आणि नंतर चित्रपट निर्माता होते.

8/9
सरोज खान यांनी ‘जो जीता वही सिकंदर’ सोडल्यानंतर फराहला पहिल्यांदा कोरिओग्राफीची संधी मिळाली. मायकल जॅक्सनच्या ‘थ्रिलर’ म्युझिक व्हिडिओने प्रेरित होऊन फराहने डान्स क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला होता.

9/9
२००४ मध्ये ‘मैं हूँ ना’ मधून दिग्दर्शनात पाऊल ठेवणाऱ्या फराहने आता भलेही सिनेमातून ब्रेक घेतला असेल, पण ती बिझनेसच्या दुनियेत आजही सुपरस्टार आहे!

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement