30 वर्षांचा प्रवास, 60 चित्रपट, 28 फ्लॉप... 'हा' स्टारकिड एका रात्रीत बनलेला सुपरस्टार, 900 कोटींच्या चित्रपटाने रचला इतिहास

Last Updated:
Hindi Cinema Superstar : फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप मोठा प्रवास केला आहे. काहींना यश मिळालं, तर काही हळूहळू इंडस्ट्रीतून गायब झाले. पण आज आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत, तो एक असा स्टार आहे ज्याने एका सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलं होतं, पण त्यानंतर त्याचे अनेक चित्रपट अपयशी ठरले. आज तो इंडस्ट्रीतील अशा सुपरस्टार्सपैकी एक आहे, ज्याच्या चित्रपटाने तब्बल 900 कोटींची कमाई केली आहे.
1/9
 बॉलिवूडच्या एका स्टारकिडने नुकतचं इंडस्ट्रीत आपले 30 वर्षे पूर्ण केली आहेत. हे यश त्याने खूप खास पद्धतीने साजरं केलं. त्याने आपल्या या प्रवासाचा आनंद गरजू मुलांबरोबर शेअर करण्याचा निर्णय घेतला. आजच्या घडीला या सुपरस्टारची फॅन फॉलोइंग इतकी आहे की अनेक मोठ्या स्टार्सनाही तो मागे टाकतो.

advertisement
2/9
 इंडस्ट्रीत 30 वर्ष पूर्ण केल्याबद्दल गरजू मुलांनी बॉबी देओलचं उत्साहात आणि प्रेमाने स्वागत केलं. मुलांनी त्याच्या स्वागतासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर केला. त्यांनी “रंग दे बसंती चोला” या देशभक्तीपर गाण्यावर नृत्य केलं आणि बॉबीला सरप्राइज देत त्यांच्या ‘सोल्जर’ या प्रसिद्ध चित्रपटातील “सोल्जर सोल्जर” या गाण्यावर परफॉर्म केलं. हे पाहून बॉबी देओल खूप खुश झाले. त्यांनी मुलांची स्तुती केली आणि त्यांना प्रोत्साहितही केलं. हा क्षण त्यांच्यासाठीही अविस्मरणीय ठरला.

3/9
 बॉबीने 1995 मध्ये 'बरसात' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

4/9
 बॉबी देओलने 1995 मध्ये 'बरसात' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात बॉबी देओलसोबत ट्विंकल खन्ना होती.

5/9
 बॉबी देओलने ‘गुप्त’, ‘करीब’, ‘सोल्जर’, ‘बादल’, ‘हम तो मोहब्बत करेगा’, ‘बिच्छू’, ‘अजनबी’, ‘हमराज’, ‘झूम बराबर झूम’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

6/9
 बॉबी देओलचा सिनेसृष्टीतील प्रवास सोपा नव्हता. त्याच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. तरीही त्याने ‘अपने’, ‘यमला पगला दिवाना’ आणि ‘हाऊसफुल 4’ सारख्या चित्रपटांतून पुन्हा ओळख निर्माण केली.

7/9
 बॉबी देओलने आपल्या 30 वर्षांच्या करिअरमध्ये जवळपास 28 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. त्यामुळे एकेकाळी त्याला ‘फ्लॉप अभिनेता’ असा टॅगही लागला होता, विशेषतः जेव्हा त्यांचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल सुपरहिट चित्रपट देत होते.

8/9
 बॉबी देओलने ‘आश्रम’सारख्या वेब सीरिज आणि ‘अ‍ॅनिमल’सारख्या 900 कोटी कमावणाऱ्या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलं.

9/9
 अलीकडच्या वर्षांत बॉबीने ‘क्लास ऑफ 83’, ‘लव हॉस्टेल’ आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ यांसारख्या चित्रपटांमधून आणि वेब सिरीजमधून शानदार पुनरागमन केलं आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement