कितीही डोकं आपटा, क्लाइमॅक्सपर्यंत नाही कळणार रहस्य, 5 सस्पेंस थ्रिलर फिल्म्स

Last Updated:
Best Suspense Thriller Movies: आज असे 5 सिनेमे सांगणार आहोत जे फुल्ल सस्पेंसनं भरले आहेत. क्लाइमॅक्सपर्यंत सिनेमात काय सुरू आहे याची लिंक लागणार नाही.
1/6
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सस्पेंस थ्रिलर सिनेमांचा दबदबा पाहायला मिळतो. या विकेंडला कुठे फिरायचा प्लान नसेल तर घरबसल्या सस्पेंस थ्रिलर पाहण्यासाठी तयार राहा.

advertisement
2/6
2020 साली आलेला रात अकेली है हा सिनेमा चर्चेत होता. यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकीनं पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली आहे. सिनेमाचा क्लाइमॅक्स प्रेक्षकांची झोप उडवतो. राधिका आप्टे, श्वेता त्रिपाठी आणि तिग्मांशु धूलिया हे कलाकारही यात प्रमुख भुमिकेत आहेत.

3/6
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा बदला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. सिनेमाचा क्लाइमॅक्स इतका जबरदस्त आहे की प्रेक्षक शेवटपर्यंत कंफ्यूज राहतात.

4/6
2023 साली रिलीज झालेल्या कन्नूर स्क्वाड या सिनेमा 100कोटींची कमाई केली होती. या सिनेमालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ही एक क्राइम थ्रिलर सस्पेंस फिल्म आहे. रोनी डेविड राज, अज़ीस नेदुमंगद, शबरीश वर्मा, किशोर आणि विजयराघवन हे कलाकार यात प्रमुख भूमिकेत आहेत.

5/6
आयुष्मान खुरानाचा अंधाधुन हा जबरदस्त सस्पेंस थ्रिलर सिनेमा आहे. आयुष्माननं एका आंधळ्या व्यक्तीची भुमिका यात साकारली आहे. तब्बू आणि राधिका आपटे या अभिनेत्री देखील यात प्रमुख भुमिकेत आहेत. सिनेमातील आयुष्मानच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं.

6/6
अभिनेता अजय देवगणचा दृश्यम 2 हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. प्रेक्षकांनी सिनेमाची दोन्ही भाग डोक्यावर घेतले. एक बाप आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काय काय करतो हे यात दाखवण्यात आलं आहे. सिनेमाचा सस्पेंस शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

OTT Crime Thriller: 2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
    View All
    advertisement