Shiv Thakare : 2 वर्षांआधी घेतलं घर, आता आगीत खाक, शिव ठाकरेच्या मुंबईच्या घरात काय घडलं?

Last Updated:
शिव ठाकरेच्या गोरेगाव मधील घराला आग लागली. या आगीत त्याचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या घराला लागलेल्या आगीचं कारण अखेर समोर आलं आहे.
1/7
'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील गोरेगाव येथील घराला अचानक आग लागली. या आगीत शिव ठाकरेच्या घरातील लिविंग रूम जळून खाक झाली आहे. या आगीमुळे शिव ठाकरेच्या चाहत्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं.

advertisement
2/7
शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीचा व्हिडीओ धडकी भरवणारा होता. सुदैवाने मोठ्या अनर्थ टळला. आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही. त्यानंतर शिवने स्वतः सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे.

3/7
शिव ठाकरेच्या घराला आग लागली मात्र त्या आगीचं कारण समोर आलं नव्हतं. शिवने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर आगीचं कारण सांगितलं.   शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं शिवने सांगितलं.

4/7
शिव ठाकरेने पोस्ट शेअर करत सांगितलं की,
शिव ठाकरेने पोस्ट शेअर करत सांगितलं की, "शॉर्ट सर्किटमुळे माझ्या हॉलला आग लागली होती. पण आता सर्व काही नियंत्रणात आहे. तुमच्या काळजी आणि विचारपूस केल्याबद्दल खूप आभार. बाप्पाच्या कृपेने मी सुरक्षित आहे आणि पूर्णपणे ठिक आहे. मला काहीही इजा झालेली नाही. गणपती बाप्पा मोरया!”
advertisement
5/7
शिवच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. त्याच्या घराला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्याचे चाहते, सहकलाकार आणि मित्र मैत्रिणींनी चिंता व्यक्त केली होती.

6/7
शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगामुळे घरातील बरंचसं साहित्या जळून खाक झालं आहे. त्याने घरात अनेक ट्रॉफी ठेवल्या होत्या त्यादेखील जळून खाक झाल्यात. पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

7/7
शिव ठाकरे सध्या अनेक रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ आणि नवीन प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे.  अशा परिस्थितीत या अचानक घडलेल्या  या घटनेने शिवची देखील चिंता वाढली आहे.  शिवने दिलेल्या अपडेटनंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला असून त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना व्यक्त केल्या जात आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement