'मी निघून जाईन', सीरियल किसर इमरान हाशमीला बायकोही वैतालगी, 2 वर्षांपासून करतेय सहन

Last Updated:
अभिनेता इमरान हाशमीला त्याची बायकोही कंटाळली आहे. गेल्या 2 वर्षांपासून ती त्याच्या काही सवयी सवय सहन करतेय. नेमकं काय घडलंय?
1/7
अभिनेता इमरान हाशमी हा बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. बॉलिवूडचा किसर अशी ओळख असली तरी इमरान हाशमी त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. इमरान हाशमी जे डाएट फॉलो करतो ते ऐकून तुम्हीली हैराण व्हाल.

advertisement
2/7
मागील 2 वर्षांपासून तो एकच डाएट फॉलो करतोय. त्याला त्याची इतकी सवय लागली आहे की त्याच्या या सवयीला त्याची बायको देखील कंटाळली आहे. मी तुला सोडून जाईन अशी धमकीच तिने त्याला दिली.

3/7
इमरान हाशमी गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या खाण्यात सगळे उकडलेले पदार्थ खाचतो. ते पचायला सोपे असताता असं त्याचं म्हणणं आहे. उडकलेले पदार्थ त्याचं शरीर स्वास्थ ठेवण्यासाठी मदत करतात.

4/7
एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की, तो क्विनोआ खातो. लवकरच ते खाणं बंद करणार आहे आणि चिकन खिमा आणि रताळी खाणं सुरू करणार आहे. इमरानने त्याचं हे बोलणं खूपच मनावर घेतलं. मागील दोन वर्षापासून तो हे एकच डाएट फॉलो करतोय. ज्याला त्याची बायको देखील कंटाळली आहे.

5/7
परवीन शाहनी ही इमरानची बालमैत्रिण आहे. दोघांनी लग्न केलं. ती त्याच्या डाएटवर खूप लक्ष देऊन असते. परवीन जे खात नाही ते सगळं इमरान खातो आणि तो दोन वर्षांपासून एकच डाएट फॉलो करतोय. त्यामुळे की खूप वैतागली आहे.

6/7
परवीन इमरानला एकदा मस्करीत म्हणाली होती, हे खाणं सोडून दे नाही तर मी तुला सोडून देईल. बायकोची ही धमकी इमरानने काही ऐकलं नाही.

7/7
इमरानने त्याच्या डाएटबद्दल सांगितलं होतं, तो म्हणाला मी नाश्तात, सॅलेडध्ये एवाकॅडो, ब्रेसेल्स स्प्राउट्स, लेट्यूस, रॉकेट लीव्स खातो. त्यानंतर जेवणात खिमा आणि रताळी खातो. हे माझ्या दोन्ही वेळचं जेवण आहे. दुपारी आणि रात्री मी हेच खातो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement