Friday OTT Release : शुक्रवारी ओटीटीवर फुल एंटरटेनमेंट! Kantara Chapter 1 ते बागी 4, आताच वीकेंडचा प्लॅन करा फिक्स

Last Updated:
Friday OTT Release 31st October : ओटीटी प्रेमींसाठी आजचा शुक्रवार फेव्हरेट असणार आहे. बहुप्रतीक्षित कांतारा चॅप्टर 1 ते बागी 4 पर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होणार आहेत.
1/7
 आजच्या 31 ऑक्टोबरच्या शुक्रवारी लव्हर्सला मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. हलक्या-फुलक्या कॉमेडीपासून, रोमांचक, ड्रामा ते जबरदस्त थ्रिलरपर्यंत सर्वकाही या शुक्रवारी ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यात कांतारा चॅप्टर 1 ते बागी 4 पर्यंत अनेक चित्रपट आणि वेबसीरिजचा समावेश आहे.

advertisement
2/7
 कांतारा चॅप्टर 1 : ऋषभ शेट्टी अभिनीत 'कांतारा चॅप्टर 1' हा बहुचर्चित चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होत आहे. बॉक्स ऑफिसवर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींची कमाई केली होती. आता आज 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट प्रेक्षक कन्नड, तेलुगु, तामिळ आणि मल्याळम भाषेत पाहू शकतात. हिंदीत पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.

3/7
 लोका चॅप्टर 1 : 'लोका चॅप्टर 1' या मल्याळम महिला सुपरहीरो चित्रपटानेही बॉक्स ऑफिस चांगलच गाजवलं. हा या वर्षातला सरप्राइज हिट चित्रपट होता. कल्याणी प्रियदर्शन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.

4/7
 बागी 4 : 'बागी 4' हा जबरदस्त अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला. भारतात या चित्रपटाने 51.2 कोटी तर जगभरात 77 कोटींचा गल्ला जमवला. आता 31 ऑक्टोबरला हा चित्रपट प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे.

5/7
 मारीगल्लू : 'मारीगल्लू' ही कन्नड वेब सीरिज आहे. लोककथेवर आधारित ही सीरिज आहे. देवराज पुजारी यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सीरिजमध्ये गोपालकृष्ण देशपांडे, सूरज, रंगायन रघुसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 31 ऑक्टोबरपासून ही सीरिज प्रेक्षक झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

6/7
 बाई तुझ्यापाई : 'बाई तुझ्यापाई' ही एक मराठी सीरिज असून 1990 च्या दशकातील ग्रामीण गोष्टींवर भाष्य करणारी आहे. एका तरुण मुलीची गोष्ट या सीरिजमध्ये मांडण्यात आली आहे. वेगळा विषय असणारी ही सीरिज 31 ऑक्टोबरला झी 5 वर रिलीज होत आहे.

7/7
 उफ्फ ये सियापा : 'उफ्फ ये सियापा' हा एक सायलेंड कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात सोहम शाह, नुसरत भरुचा, नोरा फतेही, ओमकार कपूर आणि शारिब हाशमी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 5 सप्टेंबर 2025 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहे. 31 ऑक्टोबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement