Bollywood Actress: मेकर्ससोबत घेतला पंगा, लोकप्रिय अभिनेत्रीचा BLOCKBUSTER सिनेमातून झाला पत्ता कट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Bollywood Actress: बॉलिवूडमध्ये कलाकार, डायरेक्टर, मेकर्स यांच्यामध्ये अनेकदा वाद होतात. मात्र काहींना या वादामुळे सिनेमाही गमवावा लागतो. अशीच एक अभिनेत्री जिला मेकर्ससोबत पंगा घेणं महागात पडलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
त्याचप्रमाणे, तिने एक-दोन नव्हे तर नऊ ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत. यापैकी एक आमिर खानचा चित्रपट '3 इडियट्स' होता. या चित्रपटात तिला करीना कपूरची भूमिका ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटात ती आमिर खानसोबत दिसणार होती. पण नंतर आमिर खान आणि करीनाची जोडी पडद्यावर खूप चांगली दिसली. या चित्रपटात आमिरने रँचोची भूमिका साकारली होती तर करिना पियाच्या भूमिकेत दिसली होती.
advertisement
advertisement
advertisement