Success Story: गायीच्या शेणापासून अगरबत्ती, वर्षाला 50 लाखांची कमाई, सावंत दाम्पत्याने सांगितला यशाचा मंत्र
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
दैनंदिन जीवनात आरोग्यदायी आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने त्यांनी गाईच्या शेणापासून ऑरगॅनिक अगरबत्ती तयार करण्याचा उपक्रम सुरू केला. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
घराघरात रोज लावली जाणारी अगरबत्ती ही आरोग्यास अपायकारक रसायनांमुळे धोकादायक ठरू शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी गाईच्या शेणापासून नैसर्गिक पद्धतीने अगरबत्ती बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली. यासाठी अजय सावंत यांनी विविध ठिकाणी जाऊन अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि स्वतःची छोटी फॅक्टरी सुरू केली.
advertisement
advertisement