कुनिकासोबत अफेअर, घरी प्रेग्नंट बायकोला उपाशी ठेवायचे कुमार सानू, एक्स वाईफचा खळबळजनक खुलासा

Last Updated:
Kumar Sanu Ex Wife : गायक कुमार सानू आणि अभिनेत्री कुनिका सदानंद यांच्या अफेअरची अनेक वर्षांनी पोलखोल झाली आहे. दरम्यान कुमार सानू यांच्या एक्स बायकोनं त्यांच्यावर धक्कादायक आरोप केलेत.
1/9
बॉलिवूडचे मेलोडी किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध गायक कुमार सानू सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये सुरू होत्या. पण आता त्यांच्या एक्स बायकोनं यावर भाष्य करत धक्कादायक खुलासे केले आहेत.

advertisement
2/9
 कुमार सानू यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत कुमार सानू यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
कुमार सानू यांची पहिली पत्नी रीता भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीत कुमार सानू यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
advertisement
3/9
फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत रीता भट्टाचार्य यांनी सांगितलं की,
फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत रीता भट्टाचार्य यांनी सांगितलं की, "तो मला प्रेग्नंसीच्या काळात बळजबरी कोर्टात घेऊन गेला. तेव्हा त्याचं अफेअर सुरू होतं ज्याचा खुलासा आता झाला आहे. तो मला ओढत घेऊन गेला. मी तेव्हा खूप लहान होते. माझं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं आहे असं वाटत होतं, माझं कुटुंब सदम्यात होतं."
advertisement
4/9
रीता पुढे म्हणाल्या,
रीता पुढे म्हणाल्या, "त्याने मला घरातून बाहेर काढलं. मित्रांना भेटणं, मेकअप करण्याची परवानगी नव्हती. माझी वहिनी माझी एकमेव साथीदार होती."
advertisement
5/9
 "प्रेग्नंसीच्या काळात त्याने मला नीट जेवणही दिलं नाही. एक दिवस त्याने किचनचं स्टोर लॉक केलं होतं. त्याचं वागणं माणसासारखं नव्हतं."
"प्रेग्नंसीच्या काळात त्याने मला नीट जेवणही दिलं नाही. एक दिवस त्याने किचनचं स्टोर लॉक केलं होतं. त्याचं वागणं माणसासारखं नव्हतं."
advertisement
6/9
 "तो घरातून बाहेर जायचा तेव्हा किचनच्या कपाटाला टाळं लावायचा. मला भात खायचा असेल तर वहिनीच्या घरी जावं लागायचं. एक मूठ भात खरेदी करून मी वहिनीच्या घरी जाऊन खिचडी बनवून खात होती."
"तो घरातून बाहेर जायचा तेव्हा किचनच्या कपाटाला टाळं लावायचा. मला भात खायचा असेल तर वहिनीच्या घरी जावं लागायचं. एक मूठ भात खरेदी करून मी वहिनीच्या घरी जाऊन खिचडी बनवून खात होती."
advertisement
7/9
त्यांनी पुढे असंही सांगितलं की,
त्यांनी पुढे असंही सांगितलं की, "मी जेव्हा बेबी फूड ऑर्डर करायचे तेव्हा दुकानदार नाही देणार असं सांगायचं. कुमार साहेबांनी देऊ नका असं सांगितलं आहे असं म्हणायचा."
advertisement
8/9
 "कोर्टात सगळ्या लोकांसमोर माझी खिल्ली उडावायचा. जान जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा मला दोन वेळंचं जेवणही मिळत नव्हतं. मला सतत आजारी असल्या सारखं वाटायचं."
"कोर्टात सगळ्या लोकांसमोर माझी खिल्ली उडावायचा. जान जेव्हा माझ्या पोटात होता तेव्हा मला दोन वेळंचं जेवणही मिळत नव्हतं. मला सतत आजारी असल्या सारखं वाटायचं."
advertisement
9/9
कुमार आणि रीता यांनी 1986 साली लग्न केलं. जिको, जारी आणि जान कुमार अशी तीन मुलं त्यांना आहेत. 1994 साली दोघांनी डिवोर्स घेतला.
कुमार आणि रीता यांनी 1986 साली लग्न केलं. जिको, जारी आणि जान कुमार अशी तीन मुलं त्यांना आहेत. 1994 साली दोघांनी डिवोर्स घेतला.
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement