'70व्या वर्षी तू लग्न करून आई होऊ शकतेस', कुमार सानूच्या एक्स बायकोनं कुनिकाला धारेवर धरलं, केली पोलखोल

Last Updated:
Kumar Sanu Ex Wife Reeta Bhattacharya : कुमार सानूच्या एक्स बायकोनं पुन्हा एकदा कुनिकाला धारेवर धरलं आहे. 90sमध्ये कुनिकासोबत कुमार सानूचं अफेअर होतं आणि त्यामुळेच त्यांचा डिवोर्स झाला होता.
1/7
बिग बॉस 19 फेम कुनिका सदानंद आणि गायक कुमार सानू यांच्या 90sवाली लव्ह स्टोरी अनेक वर्षांनी पुन्हा चर्चेत आली आहे. यांची लव्ह स्टोरी चर्चेत येताच कुमार सानू यांची एक्स पत्नी रीता भट्टाचार्य यांनी अनेक खुलासे करत धक्कादायक आरोपही केले.

advertisement
2/7
रीता भट्टाचार्य यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर कुमार सानू सहा वर्ष कुनिकाबरोबर रिलेशनमध्ये होते.  रीता भट्टाचार्यनं विरल भयानी यांच्याशी बोलताना धक्कादायक खुलासे केले.
रीता भट्टाचार्य यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर कुमार सानू सहा वर्ष कुनिकाबरोबर रिलेशनमध्ये होते. रीता भट्टाचार्यनं विरल भयानी यांच्याशी बोलताना धक्कादायक खुलासे केले.
advertisement
3/7
रीता भट्टाचार्य यांनी सांगितलं,
रीता भट्टाचार्य यांनी सांगितलं, "जेव्हा ती (कुनिका) सानूजींच्या दुसऱ्या अफेअरबद्दल बोलते, तेव्हा ती स्वतःही तेच करत होती. सानूजी तिच्यासोबत राहत होते, पण त्याच वेळी त्यांचं अफेअर होतं. त्याच वेळी माझं आणि त्याचं लग्न झालेलं होतं. मी आमच्या तिसऱ्या मुलासाठी प्रेग्नंट होती."
advertisement
4/7
रीता पुढे म्हणाल्या,
रीता पुढे म्हणाल्या, "ती सर्वांना सांगते की ती गेल्या 27 वर्षांपासून तिचं दुःख दाबत आहे. पण तुझा 26 वर्षांचा मुलगा आहे. मग इतकं दुःख कुठून आलं? आम्ही कधी ऐकलं नाही की तुला एखाद्या विवाहित पुरुषाशी अफेअर असू शकतं."
advertisement
5/7
 "तू आई आहेस आणि त्याला मी विरोध करत नाही. पण खरे सांगते तुला 26 वर्षांचा मुलगा असताना 27 वर्षांचं दुःख कसं दाबता आलं? 70 वर्षांची महिला लग्न करू शकते आणि 26 वर्षांचा मुलगा होऊ शकतो का? माझ्या देशात असं घडत नाही."

6/7
रीतानं पुढे सांगितलं,
रीतानं पुढे सांगितलं, "ती (कुनिका) म्हणाली की कुमार सानूचं माझ्या नाकाखालून अफेअर करत होते. तर, सानुजीही तेच करत होते. जेव्हा सानू तिच्यासोबत होते, तेव्हा मी जॉनच्या वेळेस प्रेग्नंट होती आणि त्यांचे तिच्यासोबत प्रेमसंबंध होतं."
advertisement
7/7
कुमार सानूनं 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात रीता भट्टाचार्यशी लग्न केलं होतं. 1994 मध्ये घटस्फोट झाला. त्यांना 3 आहेत.
कुमार सानूनं 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात रीता भट्टाचार्यशी लग्न केलं होतं. 1994 मध्ये घटस्फोट झाला. त्यांना 3 आहेत.
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement