Controversial Kissing Scene : किसिंग सीनमध्ये अभिनेता झाला आऊट ऑफ कंट्रोल, अभिनेत्रीला रक्तबंबाळ करुन सोडलं
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
controversial kissing scene : आजकाल सिनेमा, वेब सिरीजमध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन देणं सर्रास झालंय. त्यामुळे आता हे सीन्स कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही सवयीचे झाले आहेत. मात्र 80-90 च्या दशकांत हे सीन करणं खूप मोठी गोष्ट होती.
आजकाल सिनेमा, वेब सिरीजमध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन देणं सर्रास झालंय. त्यामुळे आता हे सीन्स कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही सवयीचे झाले आहेत. मात्र 80-90 च्या दशकांत हे सीन करणं खूप मोठी गोष्ट होती. फार कमी कलाकार असे बोल्ड सीन्स देण्यासाठी तयार व्हायचे. कधी कधी कलाकारांचा अशा शूटवेळी स्वतःवरचा ताबा सुटायचा. असाच किस्सा एका अभिनेत्रीसोबत घडला होता ज्यामध्ये ती जखमी होऊन रक्तबंबाळ झाली होती.
advertisement
एका किसिंग कॉन्ट्रोवर्सी जी खूपच चर्चेत आली होती. किसिंग शूट करताना अभिनेत्याचा ताबा सुटला होता आणि आणि त्याने अभिनेत्रीचा ओठच चावला होता. अभिनेत्रीचं तोंड सगळं रक्ताने भरलं होतं. ही घटना धकधक गर्ल माधुरी दिक्षित सोबत घडली होती. या घटनेत माधुरीचे तोंड रक्ताने भरले होते, त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि अभिनेत्रीही नैराश्यात गेली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


