बॉलिवूड अभिनेत्रीने 17 Kissing सीन देत इंडस्ट्रीत उडवलेली खळबळ; पण पुढे...

Last Updated:
Bollywood Actress : आपल्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहणाऱ्या एका अभिनेत्रीने 17 Kissing सीन देत इंडस्ट्रीत खळबळ उडवली होती.
1/7
 बॉलिवूड अभिनेत्रीने वयाची 45 वर्षे ओलांडली असली तरी आजही आपल्या सौंदर्य आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहते. गेल्या 23 वर्षांपासून ही अभिनेत्री प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण एक-दोन सिनेमे सोडले तर इतर तिचे चित्रपट हिट झालेले नाहीत.

advertisement
2/7
 मल्लिक शेरावत असं या अभिनेत्रीचं नाव आहे. आपल्या बोल्डनेसने ती आजही प्रेक्षकांना वेड लावते. मल्लिकाने इंडस्ट्रीत पदार्पण करताच खळबळ उडवली होती. तिच्या धाडसी अदांचा आणि स्टाईलचा प्रत्येकजण चाहता झाला होता. पण सुपरहिट चित्रपट देण्यात अभिनेत्री कमी पडली.

3/7
 मल्लिका शेरावतचं खरं नाव रीमा लांबा आहे. सिनेक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी तिने आपलं नाव बदललं होतं. मल्लिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवावं, अशी तिच्या घरच्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण घरच्यांच्या विरोधात जात तिने इंडस्ट्रीत पदार्पण केलं.

4/7
 मल्लिका शेरावतने 'जीना सिर्फ तेरे लिए' या 2002 मध्ये आलेल्या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. पण 2003 मध्ये आलेला 'ख्वाहिश' हा प्रमुख भूमिका असलेला तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात मल्लिकाने अतिशय बोल्ड भूमिका साकारली होती. या चित्रपटात हिरो हिमांशूसोबत तिने 17 किसिंग सीन दिले होते. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा चित्रपट कमी पडला.

5/7
 मर्डर या चित्रपटामुळे मल्लिकाला इंडस्ट्रीत खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या चित्रपटातही तिने भरपूर बोल्ड सीन दिले होते. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता.

6/7
 मल्लिका अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर आल्या. पण हे चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवण्यात कमी पडले. आपल्या 23 वर्षांच्या दीर्घ करिअरमध्ये मल्लिकाने फक्त मर्डर आणि वेलकम हे दोनच हिट चित्रपट दिले.

7/7
 मल्लिका शेरावत ख्वाहिश (2003), मर्डर (2004), प्यार के साइड इफेक्ट्स (2006), आप का सुरूर, वेलकम (2007), दशावतारम (2008), डबल धमाल (2011), हिस्स (2010), पॉलिटिक्स ऑफ लव (2011), आणि विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ (2024) यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement