Marathi Actress : परदेशात सेटल झाली मराठी अभिनेत्री, आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, PHOTO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
परदेशात सेटल झालेली मराठी अभिनेत्री नुकतीच झाली आई झाली. तिने मुलाच्या जन्माच्या आठ महिन्यांनी त्याचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
टेलिव्हिजनवर काम करणाऱ्या अनेक अभिनेत्री मधल्या काळात परदेशात सेटल झाल्या. अभिनेत्री मृणाल दुसानिस काही महिन्यांआधीच परदेशातून भारतात परतली.
advertisement
अशीच एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जी लग्नानंतर परदेशात सेटल झाली. तिने तिथे संसार थाटला. काही महिन्यांआधी ती आई झाली. आई झाल्यानंतर तिने पहिल्यांदा तिच्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दाखवला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नेहाने तिच्या Instagram अकाऊंटवरून एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका छोट्या बास्केटमध्ये दोन दुधाच्या बाटल्या दिसतात आणि सोफ्यावर बसलेला तिचा गोंडस मुलगा इवानही दिसतो.
advertisement
"आमच्या छोट्या इवानला भेटा. असं म्हणतात की तुमच्या बाळाला मोठं होताना बघणं म्हणजे तुमचं हृदय शरीराबाहेर पळतंय असं वाटतं. आणि हे खरंच आहे. इवान तू माझं हृदय, आत्मा सगळं काही आहेस."
advertisement
नेहाने 2019 मध्ये ईशान बापटसोबत लग्न केलं. लग्नानंतर हे दाम्पत्य ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालं. परदेशात राहूनही नेहा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे सातत्याने संपर्कात असते.
advertisement