कायद्याने कारवाईचा फास आवळला, 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात राज कुंद्राने अखेर मौन सोडलं

Last Updated:
Shilpa Shetty - Raj Kundra : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात चौकशी सुरू आहे. 60 कोटी फसवणूक प्रकरणात अखेर राज कुंद्राने मौन सोडलं.
1/7
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा मागील काही महिने 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणी चर्चेत आहेत. 

advertisement
2/7
आर्थिक गुन्हे शाखेकडून फसवणुकीच्या प्रकरणाची वेगाने चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची या प्रकरणात चौकशी केली आहे.

3/7
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्रा यांनी तपासकर्त्यांना सांगितले की, इलेक्ट्रिकल आणि होम अप्लायन्स वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्या त्यांच्या कंपनीला नोटाबंदीनंतर नुकसान झाले. त्यांचा कधीही कोणाचीही फसवणूक करण्याचा हेतू नव्हता, परंतु आर्थिक नुकसानीमुळे त्यांना या प्रकरणात आणले गेले.

4/7
राज कुंद्राच्या निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदीच्या काळात त्यांच्या व्यवसायाचं मोठं नुकसान झालं. ज्यामुळे तो थकबाकीदार पेमेंट करू शकला नाहीत. त्याचा कधीही कोणालाही फसवण्याचा हेतू नव्हता.

5/7
शिल्पा शेट्टीने तिच्या निवेदनात EOW ला सांगितले की, ती कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हती. कंपनीच्या उत्पादनांना मान्यता देण्यासाठी तिला कोणतेही पैसे मिळाले नाहीत. तिने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं पण तिने एंडोर्समेंटसाठी कोणतेही पैसे स्वीकारले नाहीत.

6/7
राज कुंद्रा यांचे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला स्पष्टीकरण तपासकर्त्यांनी असे सूचित केले आहे की, ते शिल्पाच्या कंपनीतील भूमिकेची आणि तिच्या बँक खात्याची सखोल चौकशी करत आहेत. ते या खात्यातून केलेल्या प्रत्येक पेमेंटवर देखील बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

7/7
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आधीच राज कुंद्राची दोनदा चौकशी केली आहे आणि येत्या आठवड्यात पैशांचा फ्लो आणि दोन्ही पक्षांनी केलेल्या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी त्यांना पुन्हा बोलावू शकतात. 

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement