नॉनव्हेज-दारू सोड! 65000 कोटींच्या संपत्तीचा मालक, नवऱ्याने अभिनेत्रीसमोर ठेवली अट, 2 वर्षांत मोडला संसार
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Bollywood Actress : बॉलिवूडची एक अभिनेत्री तब्बल 65 कोटी रुपयांचा मालक असलेल्या एका व्यक्तीसोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्यानंतर काही कारणाने ते विभक्त झाले.
80-90 च्या दशकातील बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने सिने-इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच सर्वांची मने जिंकून घेतली. गोविंदा आणि चंकी पांडे यांच्यासोबतची या अभिनेत्रीची जोडी सुपरहिट होती. पण नंतर अभिनयक्षेत्राला रामराम करत अभिनेत्रीने ज्वैलरी डिजायलिंगचा उद्योग सुरू केला. अभिनयक्षेत्रातील आपल्या कामांपेक्षा ही अभिनेत्री वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत राहिली. तिने करोडपती व्यावसायिकासोबत ती लग्नबंधनात अडकली. पण नंतर काही कारणाने ते विभक्त झाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नीलम म्हणते,"लग्नानंतर महिलांना नाव बदलावं लागतं हे लक्षात घेऊन मी स्वतःला समजावलं होतं. मी सगळं सोडलं होतं. कारण प्रेमात वेडी झालेली व्यक्ती काहीही करण्यास तयार असते. पण स्वतःची ओळख गमावणं मला मान्य नव्हतं. मी स्वतःला प्रश्न विचारू लागले. मग मला दारू सोडायला आणि नॉनव्हेज खाणं थांबवायला सांगितलं. तेव्हा मला जाणवलं की आता खूप झालं आहे. मी नकार दिला." पतीच्या दबावांमुळे आणि टॉक्सिक नात्यामुळे ती खूप त्रस्त झाली होती. त्यामुळे तिने ऋषीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.