onkar bhojane : 'तेच काम पुन्हा...' महाराष्ट्राची हास्यजत्रेत कमबॅक, ओंकार भोजनेची पहिली रिअ‍ॅक्शन

Last Updated:
Onkar Bhojane on Maharashtrachi Hasyajatar Comeback : अभिनेता ओंकार भोजनेनं महाराष्ट्राची हास्यजत्र या लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये कमबॅक केलं आहे. हास्यजत्रेत कमबॅक केल्यानंतर ओंकारची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
1/9
अभिनेता ओंकार भोजने याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये कमबॅक केलं आहे. काही महिन्यांआधी त्याने हा शो अचानक सोडला होता. प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत त्याला पुन्हा हास्यजत्रेत आणण्याची मागणी केली होती.

advertisement
2/9
ओंकारने नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एन्ट्री घेतली आहे. ओंकारच्या परत येण्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
ओंकारने नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये एन्ट्री घेतली आहे. ओंकारच्या परत येण्याने चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
advertisement
3/9
दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कमबॅक केल्यानंतर ओंकारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.  राजश्री मराठीशी बोलताना ओंकार म्हणाला,
दरम्यान महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये कमबॅक केल्यानंतर ओंकारने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राजश्री मराठीशी बोलताना ओंकार म्हणाला, "मी खूप उत्सुक आहे आणि तितकंच दडपणही आहे. कारण आता तेच काम त्याच एनर्जीने पुन्हा करायचं आहे."
advertisement
4/9
"टीमची खूप छान भट्टी जमलीये. पण कितीही नाही म्हटलं तरी मी थोडा मागे पडलोय. माझ्या कितीतरी सेमिस्टर राहिल्या आहेत. त्या पूर्ण करायच्या आहेत."
advertisement
5/9
 "ती मजा मला नव्याने अनुभवता येणारे. प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा असल्यामुळे मला तो विश्वास आहे आणि मी नक्कीच चांगला प्रयत्न करेन".
"ती मजा मला नव्याने अनुभवता येणारे. प्रेक्षकांचा इतका चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा असल्यामुळे मला तो विश्वास आहे आणि मी नक्कीच चांगला प्रयत्न करेन".
advertisement
6/9
ओंकार पुढे म्हणाला,
ओंकार पुढे म्हणाला, "रात्री 9 वाजता हास्यजत्रा बघणं हा माझ्या रुटीनचा भाग आहे. कोमत्या एपिसोडमध्ये काय आहे हे एपिसोडच्या नंबरसहित सांगू शकतो. मी हे इतकं फॉलो केलं आहे. "
advertisement
7/9
 "ओंकार परत आला म्हणून प्रेक्षकांना जो आनंद होतोय तितकाच आनंद मलाही होतोय."
"ओंकार परत आला म्हणून प्रेक्षकांना जो आनंद होतोय तितकाच आनंद मलाही होतोय."
advertisement
8/9
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्याबद्दल बोलताना ओंकार म्हणाला,
सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्याबद्दल बोलताना ओंकार म्हणाला, "या दोन्ही सरांनी कॉमेडीची वेगळी फळी उभी केलीय. दुर्देवाने उपहासात आपल्याला जास्त विनोद शोधावा लागतोय, हरकत नाही. तोही मिळून एन्जॉय करुया."
advertisement
9/9
 "कलाकार म्हणून इतक्या मोठ्या मंचाचा भाग असणं ही जमेची आणि उर्जेची बाजू आहे. इतक्या मोठ्या मंचाने, वाहिनीने इतक्या मोठ्या प्रकारे वेलकम करणं, त्यावर प्रेक्षकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दाद देणं खरंच मी यासाठी स्वत:ला भाग्यवान समजतो"

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement