OTT Must Watch : 2 तास 30 मिनिटांचा धमाकेदार फॅमिली ड्रामा, ओटीटीवर मस्ट वॉच सिनेमा; तुम्ही पाहिलात का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Must Watch : ओटीटीवर एकापेक्षा एक हटके मूव्ही-सीरिज रीलीज होत असतात. प्रेक्षक घरबसल्या हवा तो मूव्ही सीरिज आरामात पाहू शकतात. तुम्हीही एखादा फॅमिली ड्रामा पाहण्याचा विचार करत असाल तर अशाच एका मस्ट वॉच सिनेमाविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2 तास 30 मिनिटांच्या या चित्रपटात एक स्वयंपाकी आणि रेस्टॉरंट मालकाची गोष्ट आहे. तो अविवाहित आणि थोडा एकाकी आहे. पण एका दिवशी त्याचे आयुष्य पूर्ण बदलते. त्याचं हृदय प्रत्यारोपण झालेलं असतं आणि हृदयदान करणाऱ्या व्यक्तीची मुलगी त्याला भेटायला येते. ती त्याला आपल्या लग्नाचे आमंत्रण देते. या कौटुंबिक सोहळ्यातून घडणाऱ्या घटना, भावनिक क्षण आणि अनपेक्षित ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात.
advertisement
advertisement