6 एपिसोडची क्राइम-थ्रिलर सीरिज, काळजाचा ठोका चुकवणारा प्रत्येक सीन, Netflix वर आहे नंबर 1
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
OTT Netflix Trending Web Series : नेटफ्लिक्सवर रिलीज होताच एक वेब सीरिज पहिल्या क्रमांवर ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावरदेखील या वेब सीरिजची चांगली चर्चा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'दिल्ली क्राइम 3' या सीरिजमध्ये 2012 मधील बेबी फलकच्या घटनेसोबत महिला तस्करीच्या वाईट कारस्थानांनाही दाखवण्यात आले आहे. ‘बडी दीदी’ नावाची एक महिला हे संपूर्ण रॅकेट चालवते. पोलिसांच्या नजरेतून बचाव करून ‘बडी दीदी’ची गँग त्या मुलींना पळवून नेत असते. ज्या आपल्या घरातून नोकरीच्या शोधात बाहेर पडतात. तसेच या मुलींना नोकरीचे आमिष दाखवून ‘बडी दीदी’च्या गँगचे सदस्य त्यांना उचलून नेतात. आता या संपूर्ण केसची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर येते. पण नंतर कथानकात ट्विस्ट येतो. हा ट्विस्ट नक्की काय असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सीरिजच पाहावी लागेल.
advertisement


