Baahubali: The Epic Review : प्रभासचा 'बाहुबली: द एपिक' हिट की फ्लॉप; प्रेक्षकांनीच सांगितलं फिल्म में कितना है दम

Last Updated:
Baahubali: The Epic : एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली: द एपिक' हा चित्रपट 31 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल एक्स (X) वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
1/7
 एस. एस. राजामौली यांच्या 'बाहुबली'ने देशभरातील चित्रपटगृहांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता आणि विक्रमी कमाई केली होती. आता पुन्हा एकदा राजामौली 'बाहुबली: द एपिक' घेऊन आले आहेत. यामध्ये 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लूजन' या दोन्ही चित्रपटांना एकत्र करून पुन्हा नव्याने सादर करण्यात आले आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

advertisement
2/7
 'बाहुबली: द एपिक' हा बहुचर्चित चित्रपट आज 31 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून एक्स (X) वर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. 3 तास 45 मिनिटांचा हा चित्रपट आहे. काहीजण या चित्रपटाची प्रशंसा करत आहेत, तर काहींनी त्याला मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

3/7
 एका यूजरने लिहिले आहे,"बाहुबली: द एपिक' हा चित्रपट तुमच्या विचारा पलिकडचा आहे. पण या चित्रपटाचं एडिटिंग प्रेक्षकांना मात्र थोडे विचित्र वाटू शकते. पण परदेशी प्रेक्षकांसाठी संपूर्ण गोष्ट पाहण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे".

4/7
 आणखी एका यूजरने चित्रपटाच्या एडिटिंगचं कौतुक करत लिहिले आहे, "दहा वर्षांनंतरही तोच अनुभव, तीच भावना अगदी तशीच जशी पहिल्यांदा झाली होती. बाहुबलीचा क्रिस्पी कट जबरदस्त आहे. उत्कृष्ट एडिटिंग आणि ते इटरनल वॉरचं सरप्राइझ अप्रतिम आहे. अॅनिमेशनही खूप छान आहे. मी भारतीय अॅनिमेशन जगतात बदल होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे".

5/7
 प्रभासच्या एका चाहत्याने X वर पोस्ट केले आहे,"री-रिलिझ रेकॉर्ड्ससह इतिहास पुन्हा रचणार आहे. भारताच्या सर्वात मोठ्या सुपरस्टार प्रभाससाठी हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे."

6/7
 एका चाहत्याने X वर 'बाहुबली: द एपिक'बाबत पोस्ट केलं आहे की,"इतक्या वर्षांनंतर बाहुबलीची एन्ट्री पाहताना पुन्हा एकदा अंगावर काटा येतो. 'निप्पल स्वासागा' हे गाणं आणि बीजीएम हे कीरवाणी यांच्या सर्वोत्तम कलाकृतींपैकी एक आहे. बाहुबली: द एपिक!"

7/7
 पॅन इंडिया स्टार प्रभास व्यतिरिक्त 'बाहुबली: द एपिक' या चित्रपटात अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राणा दग्गुबाती, राम्या कृष्णन, नसीर आणि सत्यराज हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement