एकेकाळी बसचं भाडं द्यायला नव्हते पैसे, आज OTT प्लॅटफॉर्मचा मालक, 'पुष्पा'चा आवाज बनून मिळवली ओळख

Last Updated:
Shreyas Talpade Net Worth : श्रेयस तळपदेकडे भाडे देण्यासाठी किंवा सँडविच घेण्यासाठीही पैसे नव्हते, पण आज त्याची कमाई करोडोंमध्ये आहे.
1/10
श्रेयस तळपदेचे मराठी कला विश्वात तसेच बॉलिवूडमध्ये मोठं नाव आहे. ‘पुष्पा’मधील अल्लू अर्जुनच्या व्यक्तिरेखेसाठी हिंदी डबिंग केल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ आणखी वाढलीये. मात्र श्रेयस तळपदेला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला.

advertisement
2/10
आज श्रेयस तळपदे हा हिंदी, मराठी आणि साऊथ सिनेमांमध्ये प्रचलित आहे. पण एक वेळ अशी होती की श्रेयसने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता.

3/10
एक काळ असा होता जेव्हा श्रेयस तळपदेकडे भाडे देण्यासाठी किंवा सँडविच घेण्यासाठीही पैसे नव्हते, पण आज त्याची कमाई करोडोंमध्ये आहे आणि त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

4/10
2023 साली बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता, त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती, मात्र आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.

5/10
श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेला "इमर्जन्सी" चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. श्रेयस तळपदेने जेव्हा आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली तेव्हा त्याची अवस्था इतकी वाईट होती की तो बसचे भाडेही देऊ शकत नव्हता, आज 27 जानेवारीला श्रेयस 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची एकूण संपत्ती किती हे जाणून घेऊया.

6/10
श्रेयस तळपदेची निव्वळ संपत्ती तुमचे मन हेलावेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस केवळ अभिनयातूनच नाही तर ब्रँड एंडोर्समेंटद्वारेही मोठी कमाई करतो. एवढेच नाही तर तो एका आलिशान घरात राहतो आणि त्याचे कार कलेक्शनही जबरदस्त आहे. श्रेयस तळपदे हा ऑडी आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांचा मालक आहे.

7/10
श्रेयस तळपदे हा केवळ अभिनेताच नाही तर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. तो एक बिझनेसमॅनही आहे. श्रेयस तळपदे हा ओटीटी प्लॅटफॉर्मचा मालकही आहे. 2021 मध्ये त्याने 'Nine Rasa' नावाचे ओटीटी प्लॅटफॉर्म तयार केले.

8/10
'सीए नॉलेज'नुसार, श्रेयस तळपदेची एकूण संपत्ती 37 कोटी रुपये आहे. एका चित्रपटासाठी तो 2 ते 3 कोटी रुपये घेतो. तो ब्रँड्स एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो.

9/10
श्रेयस तळपदेचे मुंबईतील ओशिवरा येथेही आलिशान घर आहे, जे 4000 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. याशिवाय वॉल्डॉर्फ बिल्डिंगमध्येही त्याचे दोन फ्लॅट आहेत.

10/10
श्रेयस तळपदे हा मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये गणला जातो. रिपोर्ट्सनुसार, मराठी टीव्हीवरील एका एपिसोडसाठी तो ४० हजार ते ५० हजार रुपये घेतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement