'धुरंधर' अक्षय खन्नाची एन्ट्री अन् तेजश्री प्रधान घायाळ, 'रहमान डकैत'साठी शेअर केले खास इमोजी, मनातलं सांगून टाकलं

Last Updated:
Tejashri Pradhan Post for Dhurandhar : अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून तेजश्री देखील अक्षय खन्नाची फॅन असल्याचं पाहायला मिळालं.
1/9
सध्या सर्वत्र धुरंधर सिनेमाची जबरदस्त चर्चा आहे. थिएटरमध्ये प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.  बॉक्स ऑफिसवर सिनेमानं 400 कोटींची कमाई केली आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन, स्टोरी आणि कलाकारांच्या दमदार परफॉर्मन्समुळे धुरंधर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

advertisement
2/9
 सिनेमातील अभिनेता अक्षय खन्नाची एन्ट्री आणि त्याचा डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धुरंधरच्या निमित्तानं अक्षय खन्नाचा वेगळा अवतार प्रेक्षकांसमोर आला आहे. 

3/9
सिनेमातील त्याची एन्ट्री सीन आणि त्यानंतरचा डान्स प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावत आहे. अनेक चाहत्यांनी हा सीन थिएटरमध्ये पाहताना शूट करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

4/9
धुरंधरची क्रेझ केवळ प्रेक्षकांपुरती मर्यादित नाही तर कलाकारांनाही या सिनेमाने भुरळ पडली आहे. प्रेक्षकांची लाडकी मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानही अक्षय खन्नाची फॅन आहे. 

5/9
तेजश्री नुकतीच धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी थिएटरला पोहोचली होती. सिनेमा पाहताना अक्षय खन्नाची एन्ट्री तिला इतकी आवडली की तिने थेट त्याचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. 

6/9
तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या Insta Story मध्ये अक्षय खन्नाच्या एन्ट्रीचा व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओसोबत तिने हार्ट इमोजी शेअर केलेत. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

7/9
तेजश्री प्रधान सध्या वीण दोघांतही तुटेना या मालिकेत काम करतेय. या मालिकेच्या शूटींगसाठी ती कोकणात गेली होती. समर आणि स्वानंदीच्या हनिमूनचे काही स्पेशल एपिसोड कोकणात शूट करण्यात आलेत.

8/9
कोकणातून परत आल्यानंतर तेजश्री धुरंधर सिनेमा पाहायला गेली होती. तेजश्री देखील अक्षय खन्नाची फॅन असल्याचं पाहायला मिळालं. 

9/9
तेजश्री प्रधानचाही 'असा मी अशी मी' हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. या सिनेमात तिनं अभिनेते अजिंक्य देव यांच्याबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. 

Pradnya Rajeev Satav: राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?
राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण
  • राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी, आता भाजपात करणार प्रवेश, कोण

View All
advertisement