The Family Man 3 Cast Fees : 'श्रीकांत तिवारी' बनून मनोज बाजपेयी मालामाल, किती घेतले पैसे? आकडा थक्क करणारा

Last Updated:
The Family Man 3 Cast Fees : 'द फॅमिली मॅन 3' ही बहुप्रतिक्षित सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर आली आहे. मनोज बाजपेयी पुन्हा एकदा गुप्तहेर श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहेत. जयदीप अहलावतने खलनायकाच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. द फॅमिली मॅन 3 ने कलाकारांना पुरतं मालामाल केलं आहे. मनोज बाजपेयी यांना सीरिजसाठी किती पैसे मिळाले पाहूयात.  
1/8
मनोज बाजपेयींची 'द फॅमिली मॅन 3' ही सीरिज शुक्रवारी प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली आहे.  समीक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनाही तिसरा सीझन आवडला आहे. निर्मात्यांनी मालिकेच्या स्टारकास्टला भरघोस मानधन दिले आहे. प्रत्येक अभिनेत्याला किती मानधन मिळाले ते जाणून घ्या.

advertisement
2/8
मनोज बाजपेयी गुप्तचर अधिकारी श्रीकांत तिवारीची भूमिका साकारत आहेत. त्यांनी या सीरिजसाठीसर्वाधिक मानधन घेतल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या वृत्तांनुसार, मनोज बाजपेयीला सीझन 3 साठी अंदाजे 20.25 कोटी ते 22.50  कोटी रुपये इतके मानधन मिळाले.

3/8
या सीझनच्या स्टारकास्टमध्ये जयदीप अहलावत देखील सामील झाला. तो खलनायक रुक्माची भूमिका करतोय. त्याच्या एन्ट्रीमुळे स्टोरीमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.  या भूमिकेसाठी अभिनेत्याला अंदाजे 9 कोटी रुपये मानधन मिळाले. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले आहे.

4/8
निमरत कौर 'द फॅमिली मॅन सीझन 3' चा देखील भाग आहे. ती मीराची भूमिका साकारत आहे. तिचं स्ट्राँग कॅरेक्टर सीझनमध्ये मोठं आकर्षण आहे. वृत्तांनुसार, निमरत कौरने तिच्या भूमिकेसाठी निर्मात्यांना 8 कोटी ते 9 कोटी रुपये दिले आहेत. 

5/8
प्रियामणीने मालिकेत श्रीकांतची पत्नी सुचित्राची भूमिका केली आहे. तिचे पात्र स्टोरीची इमोशनल डेप्थ वाढवते आणि श्रीकांतच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात ती बॅलेन्स साधते. प्रियमणीला या सीझनसाठी अंदाजे 7 कोटी रुपये मानधन मिळाल्याचं बोललं जात आहे.

6/8
'द फॅमिली मॅन 3' मध्ये शरीब हाश्मी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीचा विश्वासू साथीदार जेकेची भूमिका साकारत आहे. त्यालाही या सीरिजसाठी भरघोस मानधन देण्यात आले आहे. अहवालांनुसार, शरीबने सीझन 3 साठी अंदाजे 5 कोटी रुपये घेतले आहेत. 

7/8
'द फॅमिली मॅन 3' च्या स्टारकास्टमध्ये मनोज बाजपेयी आणि दर्शन कुमार हे देखील आहेत. त्यांना मालिकेतील कामासाठी निर्मात्यांकडून अंदाजे 8-9 कोटी रुपये मिळाले.

8/8
अश्लेषा ठाकूर 'द फॅमिली मॅन'च्या सुरुवातीपासूनच त्याचा भाग आहे. ती श्रीकांत तिवारीची मुलगी धृतीची भूमिका साकारत आहे. तिने सीझन 3 मध्येही काम केले होते आणि त्यासाठी 4 कोटी रुपये घेतले आहेत. 

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement