Bigg Boss फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; या दिवशी घेणार सात फेरे

Last Updated:
Bigg Boss Fame Actress Wedding : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेत्रीची वेडिंग डेट आता समोर आली आहे. त्यामुळे अभिनेत्री सात फेरे कधी घेणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
1/7
 लग्नाचा सीझन आता सुरू झाला असून सर्वसामान्यांसह सेलिब्रिटी मंडळीदेखील लग्नबंधनात अडकत आहेत. गेल्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटीदेखील बोहल्यावर चढणार आहेत. त्यामुळे नव्या वर्षात कोणकोणते सेलिब्रिटी लग्न करणार आहेत हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.

advertisement
2/7
 सलमान खानच्या 'बिग बॉस 14' या कार्यक्रमात धमाका करणारी अभिनेत्री पवित्रा पुनिया सध्या आपल्या व्यावसायिक आयुष्यासह वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

3/7
 साखरपुड्यानंतर पवित्राच्या लग्नाची बातमी आता समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या लग्नाच्या तयारीलादेखील सुरुवात केली आहे.

4/7
 इंडिया फोरमनुसार, पवित्रा मार्च 2026 मध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. तसेच जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबियांच्या उपस्थित पवित्रा लग्न करणार आहे. त्यामुळे अभिनेत्री आपला स्पेशल डे खूप खास पद्धतीने साजरा करणार आहे.

5/7
 रिपोर्ट्सनुसार, पवित्रा इंडस्ट्रीतील कोणालाही लग्नाचं आमंत्रण देणार नाही आहे. त्यामुळे अभिनेत्री सध्या निवडक पाहुण्यांची यादी आणि लग्नासाठी वेन्यू शोधण्यात व्यस्त आहे.

6/7
 पवित्राने आपल्या लग्नाबाबत अद्याप अधिकृतरित्या भाष्य केलेलं नाही. पण तिच्या लग्नाच्या बातमीने चाहत्यांना मात्र आनंद गगनात मावेनासा झाला आहे. विशेष म्हणजे साखरपुडा झाल्यानंतरही पवित्राने अद्याप आपल्या होणाऱ्या पतीचं नाव किंवा चेहरा रिव्हिल केलेला नाही.

7/7
 पवित्राने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये पवित्राला तिचा होणारा नवरा समुद्रकिनारी अंगठी घालताना दिसत आहे. पवित्राचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. चाहत्यांना आता तिच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement