Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या या खास गोष्टी तुम्हाला माहित आहेत?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Facts About Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य सांभाळले. त्यानंतर 1681 ते 1689 अशी नऊ वर्षे त्यांनी दुसरे छत्रपती म्हणून राज्य केले. 14 मे ही त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्यात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस छत्रपती संभाजी महाराज जयंती म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement