Sweet : रसगुल्ला ते काजू कतली; कोणती मिठाई किती दिवस ताजी राहते आणि कोणती फ्रिजमध्ये ठेवू नये? वाचा सविस्तर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
चुकीच्या पद्धतीने ठेवलेली मिठाई केवळ स्वाद खराब करत नाही, तर तब्येतही बिघडवू शकते. म्हणून दिवाळीच्या काळात मिठाई सुरक्षित पद्धतीने ठेवणे आणि वेळेत संपवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
दिवाळीच्या सणात बहुतेक घरांमध्ये मिठाईंची जणू रांगच लागते. घरी येणाऱ्या प्रत्येकाकडून मिठाई गिफ्ट अनेकांना मिळतात, परंतु बहुतेक लोकांना याची माहिती नसते की कोणती मिठाई किती दिवस फ्रेश राहते आणि कोणती लवकर खराब होऊ शकते. चुकीच्या पद्धतीने ठेवलेली मिठाई केवळ स्वाद खराब करत नाही, तर तब्येतही बिघडवू शकते. म्हणून दिवाळीच्या काळात मिठाई सुरक्षित पद्धतीने ठेवणे आणि वेळेत संपवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement