'या' आजाराला घेऊ नका हलक्यात; त्वरित डाॅक्टरांना भेटा, अन्यथा होऊ शकतं आरोग्याचं मोठं नुकसान!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
डायबेटिस किंवा मधुमेह ही एक ‘सायलेंट किलर’ मानली जाते. सुरुवातीला लक्षणं स्पष्ट दिसत नाहीत, मात्र अति तहान, वारंवार लघवी, वजन घट...
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अनेक लोकांमध्ये आरोग्य गंभीररित्या बिघडल्याशिवाय डायबेटिस असल्याचे निदान होत नाही. अशा लोकांमध्ये, जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि वारंवार मूत्रमार्गाचे संक्रमण (urinary tract infections) तसेच त्वचेला खाज सुटते, विशेषतः पायांच्या मधोमध. मधुमेह सुरू झाल्यावर, लोकांना लैंगिक जीवनात (sex) रस कमी होतो.
advertisement