Cancer Care: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? फक्त 'या' सवयी बदला, मिटेल चिंता

Last Updated:
Cancer Care : अति ताणतणाव, पुरेशी झोप न घेणे, फास्ट फूडचे अति सेवन अशा सवयींमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. जीवनशैलीत काही मुलभूत बदल केल्यानंतर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी 'लोकल 18' ला सविस्तर माहिती दिली आहे.
1/8
Prevent Cancer: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? जीवनशैलीतील करा हे बदल, मिटेल चिंता
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या वाढीमागे आपल्या जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत ठरत आहेत.
advertisement
2/8
पोटाचा कर्करोग हा एक घातक ट्यूमर आहे, जो पोटाच्या अस्तरातून उद्भवतो. बहुतेक प्रकरणांमध्ये एडेनोकार्सिनोमा असतात, जो पोटाच्या अस्तरात श्लेष्मा निर्माण करणाऱ्या पेशींमधून हळूहळू विकसित होतो.
अति ताणतणाव, पुरेशी झोप न घेणे, फास्ट फूडचे अति सेवन अशा सवयींमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो.
advertisement
3/8
 जीवनशैलीत काही मुलभूत बदल केल्यानंतर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी 'लोकल 18' ला सविस्तर माहिती दिली आहे.
जीवनशैलीत काही मुलभूत बदल केल्यानंतर कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी 'लोकल 18' ला सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
4/8
जाणून घ्या योग्य झोपेचे गुपित
अनेक जण 8 तासांची झोप घेत नाहीत. झोपे अभावी शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि कॅन्सर सारख्या आजाराचा धोका वाढतो, असे डॉ. प्रतिक पाटील सांगतात. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर दररोज 8 तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
advertisement
5/8
 झोपताना अनेकजण मोबाइल शेजारी ठेवतात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे झोपताना मोबाइल दूर ठेवावा, तसेच झोपण्याच्या किमान एक तास आधी आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईलचा वापर टाळावा, असा सल्ला त्यांनी दिला.

6/8
Weight Loss Diet Plan Home Remedies
आरोग्य टिकवण्यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असल्याचंही डॉ. पाटील सांगतात. त्यांच्या मते, दैनंदिन आहारामध्ये साखरेचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
advertisement
7/8
 शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे व पालेभाज्या नियमितपणे खाव्यात. बाहेरून आणलेल्या पालेभाज्या आणि फळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून मगच खाव्यात.
शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे व पालेभाज्या नियमितपणे खाव्यात. बाहेरून आणलेल्या पालेभाज्या आणि फळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून मगच खाव्यात.
advertisement
8/8
चांगली कृत्ये - तसं पाहायला गेल्यास शनीची धैया किंवा साडेसाती नेहमीच त्रासदायक नसते. या काळात ज्या लोकांची कर्मे चांगली असतात त्यांना शनि खूप फायदे देतो. परंतु, शनी ग्रह इतरांना त्रास देणाऱ्या अपमान करणाऱ्या आणि फसवणाऱ्यांना कठोर शिक्षा करतो.
यासोबतच ताणतणाव टाळणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे देखील कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देखील ते देतात.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement