पांढरे केस काळे करण्यासाठी हेअर डाय वापरताय? पाहा त्वचारोग तज्ज्ञ काय सांगतात…
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
आपले केस काळे असावेत असं प्रत्येकाला वाटतं असतं. त्यामुळे केसांना डाय केली जाते.
advertisement
advertisement
ज्या व्यक्तींना अॅलर्जी होते त्यांनी हेअर डाय न वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अॅलर्जी असलेल्या व्यक्तीने हेअर डाय वापरल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. तसेच अकाली केस पांढरे होण्यामुळे अनेक जण त्रस्त असतात. तर त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरची मदत घेऊन उपचार करणे आणि सकस, शुद्ध आणि हेल्दी आहार घेणे महत्त्वाचे असल्याचेही डॉक्टर सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








