advertisement

जुन्या साडीचा करा पुनर्वापर, आकर्षक पायदान बनवण्याची सोपी पद्धत

Last Updated:
घरातील जुन्या साड्यांचा पुनर्वापर आकर्षक पायदान बनवण्यासाठी करता येईल.
1/7
अनेक गृहिणी घरात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतात. बऱ्याचदा घरात जुन्या झालेल्या साड्या टाकून दिल्या जातात. पण या साड्यांपासून अगदी सोप्या पद्धतीनं सुंदर पायपुसनी किंवा पायदान बनवता येऊ शकते.

2/7
वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर आणि सीमाताई आतकरे यांनी हे पायदान कसं बनवायचं याबाबत माहिती दिली आहे.

3/7
सर्वप्रथम जुनी साडी घेऊन लांब पट्ट्या फाडून घ्यायच्या आहेत. त्याचा गोळा बनवून ठेवायचा. आता पायदान बनविण्यासाठी खिळे ठोकलेली पाटी घ्यायची. (ही पाटी वाडकाम करण्याऱ्यांकडून बनवून घेतली आहे)

4/7
या पाटीवर कोपऱ्यातल्या एका खिळ्यापासून सुरवात करायची आहे. त्या खिळ्याला गाठ पाडून समांतर विरुद्ध दिशेच्या खिळ्याला अडकवून पूर्ण पाटी कव्हर करायची आहे. उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने पूर्ण साडीच्या पट्ट्या पाटीवर अडकवून घ्यायची आहे. शेवटी गाठ मारून घ्यायची आहे.

5/7
आता साडीवर मॅच होणारा आवडत्या रंगाची लोकर घेऊन बॉल पिन मध्ये अडकवून प्रत्येक चौकोनावर नॉट टाकून घ्यायचे आहेत. शेवटी कात्री किंवा धारदार वस्तूने काठ कापून घ्यायचे आहेत. आता तुमच्या जुन्या साडीपासून आसन किंवा पायदान बनवून तयार आहे.

6/7
अशाप्रकारे वर्ध्यातील सीमाताई अतकरे आणि शोभाताई मकेश्वर यांनी जुन्या साड्यांपासून पायदान किंवा आसन तयार करण्याची भन्नाट कल्पना आपल्यासोबत शेयर केली आहे.

7/7
महिला म्हटलं की काटकसर आलीच. काहीतरी वेगळं करण्याच्या कल्पना महिलांना सुचत असतात. तुम्हीदेखील अशाचप्रकारे जुन्या साड्यांचा पुनर्वापर करू शकता.

Gold Rate: 24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता; तज्ज्ञांचा धक्कादायक अंदाज
24 तासात सोन्याच्या दरात 'करेक्शन' येणार, बजेटमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता
  • घरातील सोन्याबाबत उद्या होणार मोठा फैसला

  • एका निर्णयाकडे सर्वांचे डोळे

  • सोन्याच्या दागिन्यांबाबत नवा 'ट्विस्ट'

View All
advertisement