advertisement

अरे ही कसली आवड, फूलांनी नव्हे तर काट्यांनी सजवलं घर, खर्च केले तब्बल 15 लाख रुपये, variety ही हजार प्रकारची photos

Last Updated:
घराच्या सजावटीसाठी लोक त्यांच्या घरात सुंदर फुले लावतात. मात्र, एक व्यक्ती असा आहे, ज्यांच्याबद्दल तुम्हाला वाचून खरंच आश्चर्य वाटेल. त्यांनी आपले घर फुलांनी नव्हे तर चक्क काट्यांनी सजवले आहे. त्यामुळे आता त्यांचे घर पाहून प्रत्येकजण थक्क होतो. नेमकं ही व्यक्ती कोण आहे, त्यांनी आपलं घर कसं सजवलंय हे पाहूयात. (निशा राठौड, प्रतिनिधी)
1/7
डॉ. तरुण गुप्ता असे या व्यक्तीचे नाव आहे. राजस्थानच्या उदयपूर येथील रहिवासी असून उदयपूर शहरातील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट सर्जन आहेत. त्यांच्या घरात 1000 हून अधिक निवडुंगाची झाडे आहेत. ही रोपे पाहून प्रत्येकाला आश्चर्य होते.

2/7
डॉक्टर तरुण गुप्ता यांनी आतापर्यंत 15 लाख रुपये खर्च केले आहे. जेव्हा त्यावर फुले उमलतातत ते पाहिल्यावर मला जो आनंद आणि मनाला शांती मिळते, ते शब्दात सांगू शकत नाही.

3/7
रिटायर्ड न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर तरुण गुप्ता यांनी सांगितले की, शहरातील पलक क्षेत्रात त्यांची तीन मजली इमारत आहे. त्याठिकाणी जवळपास 1000 पेक्षा जास्त प्रकारची निवडुंगाची रोपे आहेत.

4/7
ही सर्व रोपे पाहून प्रत्येकाला आश्चर्य होते. मागील 8 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ते निवडुंगाच्या विविध जातीची रोपे गोळा करत आहेत.

5/7
जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये काम करत होते, तेव्हा त्यांनी निवडुंग ऑर्डर करण्यास सुरुवात केली. यानंतर आज एक हजाराहून अधिक झाडे त्यांच्या घरी आहेत.

6/7
घराच्या प्रत्येक भागात लहान-मोठ्या कुंड्यांमध्ये निवडुंगाचे विविध प्रकार पाहायला मिळतील. ते म्हणाले की, आत्तापर्यंत त्यांनी अनेक प्रकारची रोपे ऑनलाइन खरेदी केली आहेत.

7/7
त्यापैकी सर्वात महाग म्हणजे 35,000 रुपये किमतीची एक विदेशी निवडुंगाचे रोप आहे. आजही ते त्यांच्याकडे आहे. या सर्व रोपांवर त्यांनी आतापर्यंत तब्बल 15 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement