advertisement

PAK vs BAN : MCC ने सलमान आगाला मुर्खात काढलं, वादग्रस रनआऊटवर झाप झाप झापलं

Last Updated:
वादग्रस्त रनआऊटचा हा वाद सूरू असताना आता मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC)म्हणजेच क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या या संस्थेने निवेदन जारी करून प्रतिक्रिया दिली आहे.
1/7
पाकिस्तानने बांग्लादेशविरूद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1ने जिंकली आहे.या मालिके दरम्यान दुसऱ्या वनडेत पाकिस्तानी खेळाडू सलमान आगाच्या रनआऊटवरून मोठा वाद झाला होता.

2/7
त्याच झालं असं होतं की मोहम्मद रिझवानने मारलेला बॉल थेट सलमान आगाच्या दिशने येत होता. त्यामुळे त्याने बॉल अडवून बॉलर मेहदी हसनला देण्याचा प्रयत्न केला होता.इतक्यात मेहदी हसनने बॉल हिसकावून त्याला रनआऊट केले होते आणि अंपायरने देखील त्याला आऊट दिले होते.

3/7
सामन्यानंतर सलमान आगाने जर आमची फिल्डींग असती तर मी रनआऊट करण्यापेक्षा स्पोर्टसमनशीपला प्राधान्य दिलं असंत.यानंतर बांग्लादेश आणि भारताच्या दिग्गजांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

4/7
वादग्रस्त रनआऊटचा हा वाद सूरू असताना आता मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC)म्हणजेच क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या या संस्थेने निवेदन जारी करून प्रतिक्रिया दिली आहे.
वादग्रस्त रनआऊटचा हा वाद सूरू असताना आता मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC)म्हणजेच क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या या संस्थेने निवेदन जारी करून प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
5/7
सलमान आगाचा रनआऊटचा निर्णय हा योग्यच होता.कारण जेव्हा स्टम्पला बॉल लागला होता, तेव्हा सलमान आगा क्रिजबाहेर होता, त्यामुळे तो आऊट होता,असे एमसीसीने म्हटले आहे.

6/7
 सलमान आगाने बॉल पकडण्याच्या नादात स्वत:ची विकेट धोक्यात घातली होती. विेशेष म्हणजे बॉल खेळल्यानंतर सलमान आगाने क्रिज सोडली होती.त्यानंतर मेहदीने त्याला रनआऊट केले होते.तसेच गोलंदाजाची परवानगी घेतल्याशिवाय बॅटरला बॉल उचलता येत नाही. आणि बॉल उचलण्यापेक्षा तो त्या वेळात क्रिजमध्ये पोहोचला असता, तर त्याची विकेट वाचली असती,असे एमसीसीने यावेळी सांगितले.

7/7
 तसेच बॉल डेड करता आला अशता असेही बोलले जात आहे. पण तसा बॉल डेड करता येत नाही. गंभीर दुखापतीचा प्रश्नच नव्हता.त्यामुळे बॉल डेड देता आला नसता,असे देखील एमसीसीने सांगितले.एकंदरीय या घटनेत एंमसीसीने नियम सांगताना सलमान आगाला मुर्खात काढलं आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement