Palm Jaggery Benefits: गुळाचा ‘हा’ प्रकार माहिती आहे का ? कधी खाल्लाय ‘असा’ आरोग्यदायी गूळ ? जाणून घ्या ताडाच्या गुळाचे फायदे
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of Tad ka Gud in Marathi: जेवणाची चव वाढवणारा एक गोड पदार्थ म्हणजे गूळ. स्वयंपाकघरात शिजणाऱ्या वरण,आमटी, डाळी किंवा भाज्यामध्ये गूळ हा असतोच असतो. गुळाचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत की ताडाच्या गुळाची. ऐकून आश्चर्यचकीत झालात. हो ताडाचा गूळ. मात्र ताड किंवा तत्सम् पामट्रीच्या झाडातून निघणाऱ्या चिकावर प्रक्रिया करून हा गूळ बनवतात. जाणून घेऊयात ताडाच्या फायदे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement