Tips And Tricks : 'या' सीक्रेट ट्रिकने फ्रिजमध्ये साठवा लिंबू; दीर्घकाळ राहतील फ्रेश आणि रसरशीत..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
How To Keep Lemon Fresh For Long : लिंबाचा वापर प्रत्येक घरात होतो. पण अनेकदा असे दिसून येते की, फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही लिंबू काही दिवसांतच सुकतात आणि त्यातील रस कमी होतो. अशावेळी अनेक लोक विचार करतात की, नक्की चूक कुठे होत आहे? वास्तविक यामागील मुख्य कारण म्हणजे फ्रिजमधील थंड हवा आणि लिंबाचा उघड्या हवेतील संपर्क. म्हणूनच फ्रिजमध्येही लिंबू दीर्घकाळ कसे टिकवावे यासाठी आज आम्ही काही टिप्स सांगत आहोत.
advertisement
advertisement
advertisement
अर्धे वापरलेले लिंबू लवकर खराब होते. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर हलके मीठ लावून एअरटाईट डब्यात ठेवावे. लिंबाचा रस काढून बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवणे देखील एक चांगला पर्याय आहे. यामुळे रस आठवडेभर ताजा राहतो. लिंबाला थेट सूर्यप्रकाश किंवा दमट जागी ठेवू नका. जेणेकरून त्याचा रंग पिवळा पडणार नाही आणि रस सुकणार नाही.
advertisement
advertisement
advertisement