Is It OK to Pee in the Shower : अंघोळ करताना लघवी करणं नॉर्मल असतं का? डॉक्टरांचं म्हणणं काय?

Last Updated:
what will happened if you urinate in shower : 100 पैकी 97 लोक तरी असा विचार करतात, पण हे करणं चुक आहे की बरोबर याचं उत्तर त्यांना माहित नसतं आणि कोणाला विचारुन स्वत:ची इज्जत कोण घालवणार असं लोकांना वाटतं.
1/11
काही लोकांना आंघोळ करताना लघवी करण्याची सवय असते. कधीकधी लोकांच्या मनात येतं की आपण अंघोळ करताना अंगावर पाणी टाकणार तर त्वचा साफ होईल तर काही समस्या नाही, पण काही लोक या उलट विचार करतात की कसं वाटेल एवढं मोठं झाल्यानंतर देखील अंघोळ करताना अशी लघवी करणं.
काही लोकांना आंघोळ करताना लघवी करण्याची सवय असते. कधीकधी लोकांच्या मनात येतं की आपण अंघोळ करताना अंगावर पाणी टाकणार तर त्वचा साफ होईल तर काही समस्या नाही, पण काही लोक या उलट विचार करतात की कसं वाटेल एवढं मोठं झाल्यानंतर देखील अंघोळ करताना लघवी करणं.
advertisement
2/11
खरंतर हा असा विषय आहे ज्याबद्दल आपण बाहेर कोणाशी बोलत नाही किंवा कोणालाही विचारत नाही. पण असा प्रश्न नक्कीच अनेकांचा मनात येतो. म्हणजे 100 पैकी 97 लोक तरी असा विचार करतात.

3/11
पण हे करणं चुक आहे की बरोबर याचं उत्तर त्यांना माहित नसतं आणि कोणाला विचारुन स्वत:ची इज्जत कोण घालवणार असं लोकांना वाटतं.

4/11
पण कधीही न बोलल्या जाणाऱ्या शंकेबद्दल आज आम्ही डॉक्टर काय सांगतात हे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही हा असा विचार करणं किंवा खरोखर अंघोळ करताना लघवी करणं बरोबर आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुमचं तुम्हाला मिळेल.

5/11
असे करणे खरे तर चांगले आहे, असं डॉक्टर आणि पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण मग ते असे का म्हणतात? चला थोडं सविस्तर जाणून घेऊ.

6/11
लघवी खरोखरच शरीरासाठी आरोग्यदायी असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की आपण जे लघवी करतो त्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि युरिया सारखे निरोगी पोषक असतात. त्यात बॅक्टेरियाही कमी असतात. त्यामुळे शरीरावर लघवी केल्याने कोणताही संसर्ग होत नाही.
लघवी खरोखरच शरीरासाठी आरोग्यदायी असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. याचा अर्थ असा की आपण जे लघवी करतो त्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि युरिया सारखे निरोगी पोषक असतात. त्यात बॅक्टेरियाही कमी असतात. त्यामुळे शरीरावर लघवी केल्याने कोणताही संसर्ग होत नाही..
advertisement
7/11
हे लक्षात घेण्यासारखे आहे की त्वचेच्या संरक्षणासाठी सौंदर्यप्रसाधनांमध्ये युरिया देखील जोडला जातो. आणि ते आपल्या मूत्रात नैसर्गिकरित्या असतं हे खूप चांगलं आहे.

8/11
असं सांगितलं जातं की अनेक ऍथलीट्स त्यांच्या पायातील बुरशी काढून टाकण्यासाठी मूत्र थेरपीच्या रूपात त्यांचे पाय लघवीने धुतात. मात्र, यासाठी कोणताही पुरावा नाही. इंटरनेटनुसार, ते असं करतात असं म्हटलं जातं.

9/11
पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, शॉवर घेताना लघवी केल्याने पाण्याची बचत होते. फ्लश करण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता लागत नाही. पाण्याचा वापर कमी करण्यासाठी जगभरातील देश ही युक्ती वापरतात.

10/11
त्यामुळे अंघोळ करताना स्पेशली शॉवर घेताना लघवी करण्यास अजिबात संकोच करू नका.

11/11
(नोट: या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. News18 मराठीने याची पडताळणी केलेली नाही)

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement