Vegetables To Avoid In Monsoon : पावसाळ्यात किड्यांचं घर बनतात 'या' भाज्या, कितीही हेल्दी असल्या तरी याकाळात मात्र आरोग्यावर करतात उलटा परिणाम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढते आणि यामुळे भाज्यांमध्ये फंगस, जंतू आणि कीटकांची वाढ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे या काळात काही विशिष्ट भाज्यांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे.
पावसाळा सुरू झाला की हवेत गारवा जाणवू लागतो आणि साऱ्या वातावरणात एक फ्रेशनेस जाणवतो. असा हवामानाचा बदल मन प्रसन्न करत असला, तरी या ऋतूमध्ये आरोग्याशी संबंधित काही समस्या अगदी हळूच तुमच्यावर हल्ला करू शकतात. विशेषतः पोटाशी संबंधित त्रासांचा धोका वाढतो आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे अन्न आणि भाज्यांमधून होणारा संसर्ग.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement