महागड्या AC ची गरज नाही! कमी बजेटमध्ये घर होईल थंड आणि करावी लागणार नाही खोलीची मोडतोड!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उन्हाळ्याच्या दिवसांत AC ही गरज बनली आहे, पण त्यासाठी मोठा खर्च करावा लागतो असं नाही. बाजारात आता पोर्टेबल, विंडो आणि स्वस्त Split AC उपलब्ध आहेत...
advertisement
advertisement
advertisement
बाजारात अनेक प्रकारचे एसी उपलब्ध असले तरी, पोर्टेबल एसीची सध्या क्रेझ आहे. हे एसी किमतीत खूप स्वस्त आहेत आणि सहज खरेदी करता येतात. हे एसी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणंही सोपं आहे. त्यांना भिंतीचीही गरज लागत नाही. हे एसी तुमची खोली थंड ठेवण्यासाठी खूप चांगले आहेत. बाजारात त्यांची किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू होते.
advertisement
advertisement