Morning Breakfast : सकाळी रिकाम्या पोटी सर्वात आधी काय खावं? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
सकाळचा काळ हा आपल्या आरोग्यासाठी महत्वाचा असतो. या काळात आपण काय आणि कसे खातो याचा दिवसभर आपल्या आरोग्यावर, उर्जेवर आणि पचनावर परिणाम होतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नारळ पाणी: निरोगी आणि ताजेतवाने राहण्यासाठी सकाळी नारळपाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते शरीराला त्वरित हायड्रेट करते, इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरते आणि गॅस किंवा आम्लता कमी करते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)