Women Health : मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी चहा पिणे टाळावे, कारण ऐकून आश्चर्य वाटेल
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मासिक पाळीच्या दिवसात महिलांनी चहा पिऊ नये असे म्हंटले जाते. मात्र यामागचे नेमके कारण काय आहे हे जाणून घेऊयात.
मासिक पाळी ही महिलांच्या शरीरात होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे जी महिलांना दर महिन्यात पाच ते तीन दिवसांसाठी येत असते. मासिक पाळी सुरु झाल्यावर महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. मासिक पाळी दरम्यान महिलांना काही गोष्टी करू नयेत असे सांगितले जाते. यापैकीच एक म्हणजे मासिक पाळी दरम्यान महिलांनी चहा न पिणे. परंतु यामागचे नेमके कारण कोणते हे जाणून घेऊयात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement