Weather Alert: गडगडाटी वादळासह गारपीट होणार, लातूर, धाराशिवला अलर्ट, संभाजीनगरमध्ये काय स्थिती?

Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar Weather: मराठवाड्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरसह काही जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
1/5
राज्यात उष्णतेचा तडाखा जाणवत असून मराठवाड्यात देखील पारा चांगलाच चढला आहे. सर्वच जिल्ह्यांत 40 अंशांच्या वर तापमान नोंदवलं गेलंय. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत. अशातच आज मराठवाड्यात हवापालट होण्याची शक्यता आहे.  काही ठिकाणी आज ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

advertisement
2/5
परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत दुपारनंतर गडगडाटी वादळासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल आहे.

3/5
छत्रपती संभाजीनगर किमान तापमान 25 अंश तर कमाल तपामान हे 43 अंश सेल्सिअस एवढे असेल. शहरात एप्रिलअखेर तापमान मोठी वाढ होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

4/5
मराठवाड्यामध्ये सर्वात उच्चांकी तापमान हे परभणी जिल्ह्यामध्ये नोंदवले गेले आहे. परभणीमध्ये कमाल तापमान हे 44 अंश सेल्सिअस असेल. धाराशिव आणि जालना जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस असेल.

5/5
सतत बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. अवकाळी संकटामुळे फळबागांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement