हायकोर्टाने सरकारला सुनावलं, मनोज जरांगेंच्या वकिलांना सूचना; उच्च न्यायालयात खडाजंगी, काय काय घडलं?

Last Updated:
हायकोर्टाने सरकारला सुनवले असून मनोज जरांगेंच्या वकिलांनाही सूचना दिल्या आहेत कोर्टात नेमकं काय घडलं हे थोडक्यात समजून घेऊया.
1/13
५ हजार आंदोलकांना परवानगी असताना पण जास्त आंदोलक आले, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला दिली

advertisement
2/13
हमीपत्र देताना जरांगेंकडून अटी पालनाची हमी, आता मात्र उल्लंघन झाल्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले.

3/13
जरांगेच्या आंदोलनाला वाढीव परवानगी दिली नाही तरी आंदोलन सुरू ठेवल्याचे  बिरेंद्र सराफ यांनी सांगितले,

4/13
शरद पवार यांची राष्ट्रवादी  आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष आंदोलनकर्त्यांना ट्रकने सगळं पुरवत असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

5/13
या आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा देखील आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

6/13
 जरांगे यांचे समर्थक गाड्यांमधून देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा सदावर्ते यांचा न्यायालयात खळबळजनक दावा केला आहे.

7/13
मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सगळं घडवून आणलं जात आहे, असा युक्तिवाद सदावर्तेंनी केला.

8/13
मराठा आंदोलकांनी संपूर्ण सीएसएमटी परिसर ब्लॉक केलाय ,  तुम्ही आदेश द्या, अशी मागणी  सदावर्तेंनी केली.

9/13
आता बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना थांबवा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

10/13
मुंबईला रोखण्याचे आंदोलकांकडून प्रयत्न सुरू आहेत, कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

11/13
आम्हाला मनोज जरांगेंच्या प्रकृतीची काळजी असल्याचे कोर्ट म्हणाले.

12/13
हमीपत्रावरील सही जरांगेंचीच आहे का? असा सवाल देखील कोर्टाने केला आहे.

13/13
मराठा आंदोलकांनी मुंबई ब्लॉक केली आहे का? असा सवाल कोर्टाने केला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement