Voter ID Card Download: मतदार ओळखपत्र कसं करावं डाऊनलोड, स्टेब बाय स्टेप पूर्ण माहिती

Last Updated:
Voter ID Card Download: मतदार ओळखपत्र अर्थात Voter ID हे एक महत्त्वाचं सरकारी कागदपत्र आहे. आता ते आपल्याला मोबाईलमध्येही सहजपणे बाळगता येऊ शकतं. कारण मतदार ओळखपत्र मोबाईलमध्ये डाउनलोड करण्याची सुविधाही देण्यात आलीये. भारतीय निवडणूक आयोगानं डिजिटल वोटर आयडी कार्डची सुरुवात केली असून ते नेमकं कसं डाउनलोड करावं, पाहूया.
1/5
e-EPIC (Electronic Electoral Photo Identity Card) हे एक सुरक्षित पोर्टेबल डॉक्युमेंट (PDF) फॉर्मेट आहे. हे मोबाईल किंवा कंम्यूटरवर सेल्फ-प्रिंटेबल रुपात डाउनलोड केलं जाऊ शकतं. मतदार हे डिजिटल वोटर आयडी कार्ड मोबाईलमध्ये डाऊनलोड करून स्टोअर करू शकतात, त्याची प्रिंटही घेऊ शकतात.

advertisement
2/5
डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी http://voterportal.eci.gov.in/ या वेबसाईटवर जावं. तिथं आपलं अकाउंट तयार करावं. त्यानंतर लॉग-इन करून वेबसाईटवर दिसणाऱ्या e-EPIC या पर्यायावर क्लिक करा.

3/5
मग e-EPIC नंबर किंवा रेफरेंस नंबर टाकावा. आता रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल. OTP सबमिट केल्यावर e-EPIC डाउनलोड करुन आपण आपलं डिजिटल कार्ड डाउनलोड करू शकता.

4/5
जर कार्डवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर वेगळा असेल, तर हे डाउनलोड करण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. KYC द्वारे मोबाईल नंबर अपडेट करून आपण आपलं कार्ड डाउनलोड करू शकता.

5/5
आपण आपलं मतदार ओळखपत्र अद्याप काढलं नसेल, तर तेही घरच्या घरी सोप्या स्टेप्स वापरून घरबसल्या तयार करू शकता. मतदार ओळखपत्र ऑनलाइन पद्धतीनं काढण्याची प्रक्रिया घरबसल्या अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement