advertisement

शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या मार्गात आला 'यम'; रस्त्यात तिघांचा मृत्यू

Last Updated:
महादेवाची पिंड आणायला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा रस्त्यातच अपघात झाला आहे.  (नितीन नांदुरकर/प्रतिनिधी)
1/5
जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ एक भीषण अपघात घडला आहे. वाळूचा ट्रक आणि भाविकांच्या क्रुझर कारची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. या अपघातात क्रुझरमधील तीन भाविक जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

2/5
मिळालेल्या माहितीनुसार भाविकांनी भरलेली क्रुझर गाडी शिवलिंग आणण्यासाठी ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात होते. जळगावातून निघाल्यानंतर काही अंतरावर गाडीचा भीषण अपघात झाला.

3/5
क्रुझरमधील तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे. तुषार जाधव वय (वय - 25), विजय चौधरी (वय - 42), भूषण खंबायत (वय - 45) अशी मृतांची नावं आबेत.  जखमी चारही जणांना रुग्णाला घालवण्यात आलं असून चारही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

4/5
दरम्यान पोलिसांनी दोन्हीही अपघातग्रस्त वाहनं जप्त केली आहेत. अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली आहे.

5/5
अपघात इतका भीषण होता की यात क्रूझर गाडी ही पूर्णपणे चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. घटनास्थळी क्रेन मागवून क्रूझर बाजूला करण्यात आली.

Budgetमधील मोठी बातमी, 75 वर्षांत पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले, उद्या काय घडणार?
Budgetमधील मोठी बातमी, पहिल्यांदाच असं होणार; एका बदलामुळे अर्थतज्ज्ञही चक्रावले
  • यंदाच्या बजेटमध्ये मोठा 'ट्विस्ट'

  • देशाची दिशाच बदलणार

  • 'Part A' नाही तर 'Part B' करणार धमाका

View All
advertisement