दिवसाला 6 हजार कमावतो जालन्याचा शेतकरी, कंपनीच्या मॅनेजरपेक्षाही अधिक उत्पन्न; कसं झालं शक्य?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतीत वेगळा प्रयोग केला आणि 7 महिन्यांत 7 लाखांचं उत्पन्न घेतलं.
अलिकडे उच्च शिक्षित तरुणांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून ते या क्षेत्रात स्वतः ला झोकून देत आहेत. वेगवेगळे प्रयोग करून आपले उत्पन्न देखील ते वाढवत आहेत. जालना शहरात रेशीम बाजारपेठ उपलब्ध झाल्यापासून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने रेशीम शेतीकडे वळत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement